आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
रीपोर्टर : भद्रावती तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर
मो. ७७५६९६३५१२.
भद्रावती : पक्षी मित्र म्हणून ज्याची अख्ख्या महाराष्ट्रात ओळख आहे. पर्यावरणात सातत्याने पक्ष्यांचा अभ्यास करून वन पर्यावरणात रमून. जंगलात भ्रमण करून सर्व विविध नाविन्यपूर्ण पक्ष्यांची आवाज काढण्याची कला सुमेध यांनी अंगीकृत केली आहे . पर्यावरण प्रेमी पक्षीमित्र 'बर्ड मॅन' सुमेध वाघमारे यांची नाविन्यपूर्ण विविध पक्षांचे स्वतः आपल्या कंठातून काढण्याच्या शैलीची( कलात्मक स्वरांची)आवाजाची दखल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने घेतली असून सदर कार्यक्रम शनिवार दिनांक २९जुलै २०२३ला सायंकाळी ७:३० वाजता/ रात्री १०.००वाजता आणि रविवारी दिनांक ३० जुलै २०२३ ला दुपारी ०१.३० वाजता दूरदर्शन सह्याद्री वाहिनी वरून थेट प्रसारित होणार आहे. त्यांच्या नावीन्यपूर्ण पक्षी प्रेम व पक्ष्यांची आवाज काढण्याची कलात्मक शैली अभिनव असून विविध बालकलावंत व विद्यार्थ्यांना दिशादर्शक आहे. चंद्रपूर कलाअकादमी संचालक व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक यांनी पक्षी मित्र सुमेध वाघमारे यांचे अभिनंदन केले असून, सदर कार्यक्रम बाल शालेय -महाविद्यालयीन विद्यार्थी व पालकांनी आवर्जून बघावा असे आव्हान कलाअकादमी चंद्रपूरने केले आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...