आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
सावली:- सावली तालुक्यात गेल्या काही दिवसापासून महावितरणने नविन सोंग घालू केलेले आहे आजच्या घडीला पावसाळा सुरू आहे पावसामुळे संसर्गजन्य रोगाचे प्रमाण वाढत आहे, डेंगू मलेरिया ताप यासारख्या असंख्य बिमारी या पावसाळ्यात नागरिकांना होत आहेत त्यातच सावली तलुका हा वाघाच्या वास्तव्याने भयभित आहे मात्र रात्रीला थोडा पाऊस झाला की लाईट जात असतो परंतु लाईट दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत येत नाही पावसाच्या दिवसांमध्ये साप.विंचु असे सर्रास प्राणी बाहार वावरत असतात मात्र ग्रामीण भागातील लाईट गेली की तिच्याकडे जास्त लक्ष दिले जात नाही महावितरण चे कर्मचारी.खासदार.आमदार.यांच्या घरी इन्व्हिटरची सोय उपलब्ध आहे परंतु आमच्या सर्व सामान्य शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या घरात इनव्हेटर ची कोणती सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे विजेचा लपंडाव हा तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी जनसेवा न्यूज मुख्य संपादक उमेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...
*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*सावली शहर वासियांचा विजयी निर्धार* *प्रचारसभेत व्हीजेएनटी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके तथा युवक...