युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपुरातील बेलसनी गावात भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली असून वेकोलीच्या ओव्हर बर्डनच्या मातीमुळे पूर परिस्थिति निर्माण होऊन 100 टक्के शेती पाण्याखाली गेली, त्यामुळं हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. तर वेकोली प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे ही परिस्थिती उद्भवली असून वेकोलीने तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
बेलसनी गावाला वेकोलीचे ओव्हर बर्डन लागून असून पाण्याचा निचरा वेळेत होत नाही.तसेच पाणी अडून राहत असून पाणी जाण्यासाठी मार्ग वेकोलीने तयार केला नाही.परिणाम हेच पाणी बेलसनी गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जात असून शेकडो हेक्टरवरील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तर संपूर्ण शेत पीक खरडून निघाले आहे.दरम्यान काही नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी शिरल्याने जवळच्या मुसा गावाच्या शाळेत पूर पीडितांना स्थानांतरित केले आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...