युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : वर्धा नदीच्या धानोरा ते गडचांदूर शहराला जोडणारा धानोरा पूल हा गेल्या आठ दिवसात पुराच्या पाण्यामुळे दुसऱ्यांदा बुडाल्याने गडचांदूर ते धानोरा मार्गावरील समस्त गावांचा संबंध तुटला आहे.
नदी पात्राच्या दोन्ही बाजूने शेकडो किलोमीटर मोठ्या वाहनांची ट्रक हायवा रांगाच लागल्या आहे.
या वाहना वरील वाहन चालक व मदतनीसाच्या जेवणाची प्रचंड गैरसोय झाली आहे.
तसेच विद्यार्थ्यांचे ही शैक्षणिक नुकसान होत आहे.
नागरिकांना कुठल्याही प्रकारे धोखा होऊ नये याकरिता चंद्रपूर उप - विभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार तसेच घुग्घुस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांनी नदी पात्रावर जाऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतला तसेच वाहतूक पोलिसांना बंदोबस्तात ठेवले व परिसरातील गावांना सतर्कतेचा ईशारा दिला.
जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून अतिवृष्टी होत असल्याने सर्वत्र नदी - नाले ओसंडून वाहत आहे
नदीत आलेल्या पुराचा पाणी परिसरातील वडा - पांढरकवडा,नागाळा,महाकुर्ला येथील शेत शिवारात गेल्याने शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...