आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते आज राजस्थान येथील सीकर येथून देशभरातील १.२५ लक्ष “प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचे उद्घाटन तसेच ०८.५ करोड शेतकऱ्यांना पी.एम. किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे हस्तांतरण करण्यात आले. या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाच्या माध्यमातून मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांसोबत याठिकाणाहून सुसंवाद ही साधला.
या सुंदरशा कार्यक्रमाच्या निमित्तानं, कोरपना येथील प्रतिष्ठित व्यापारी श्री. विशाल गज्जलवार यांच्या प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे उद्घाटन करून मा. पंतप्रधानांच्या राष्ट्रव्यापी संबोधनाचे थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून सामुहिक दृकश्रवण केले.
याप्रसंगी बोलताना, मा. मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार नेहमीच बळीराजाच्या हितासाठी काम करत आले आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या अनेक गोष्टींसाठी वेगवेगळ्या ठिकाणी पायपीट करावी लागते. यासाठीच पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र आता उभारण्यात येत आहेत. जिथे शेतकऱ्यांना या आवश्यक गोष्टींबरोबरच शेतीविषयक इतर माहिती सुद्धा मिळणार आहे. असे प्रतिपादन मी केले.
यावेळी तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, आदिवासी मोर्चाचे प्रमुख अरूण मडावी, तालुका उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोंगळे, अरूण पा. नवले, शशिकांत आडकिणे, प्रमोद पायघन, माजी नगरसेवक अमोल आसेकर, यशवंत पा. इंगळे, हिरापुरचे माजी सरपंच प्रमोद कोडापे, भाजयुमोचे दिनेश खडसे, जगदिश पिंपळकर, अनिल कौरासे, तिरूपती किन्नाके, सागर धुर्वे, पुंडलिक दोरखंडे आदिंसह परीसरातून शेतकरी बांधवांची मोठी उपस्थिती होती.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...