युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
धानोरा: वर्धा नदीच्या धानोरा पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे धानोरा, चंद्रपूर, गडचांदूर भोयगाव चा संपर्क तुटला आहे.तर वर्धा नदी लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून संपूर्ण पीक उध्वस्त झाले आहेत. 21 जुलै ला मुसळधार पावसामुळे हा मार्ग बंद करम्यात आला होता.त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ सुरू केला असून गुरुवारी पुन्हा वर्धा नदीने पाण्याची पातळी गाठली असून धानोरा पुलावरून पाणी वाहत आहे.
दरम्यान हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.या मार्गावर घुग्घुस पोलिसांनी बॅरिकेट्स लावले असून ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहे. तर धानोरा फाट्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...