Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *बंजारा समाज बांधवांच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*बंजारा समाज बांधवांच्या उपस्थितीत* *संत सेवालाल महाराज गोर बंजारा संस्थानच्या अध्यक्षपदी श्री हितेश चव्हाण यांचे निवड करण्यात आली* *उपाध्यक्ष म्हणून रामचंद्र पवार सचिव म्हणून उत्तम जाधव सर यांची निवड करण्यात आली*

*बंजारा समाज बांधवांच्या उपस्थितीत*      *संत सेवालाल महाराज गोर बंजारा संस्थानच्या अध्यक्षपदी श्री हितेश चव्हाण यांचे निवड करण्यात आली*    *उपाध्यक्ष म्हणून रामचंद्र पवार सचिव म्हणून उत्तम जाधव सर यांची निवड करण्यात आली*

*बंजारा समाज बांधवांच्या उपस्थितीत*

 

 

*संत सेवालाल महाराज गोर बंजारा संस्थानच्या अध्यक्षपदी श्री हितेश चव्हाण यांचे निवड करण्यात आली*

 

*उपाध्यक्ष रामचंद्र पवार सचिव म्हणून उत्तम जाधव सर यांची निवड करण्यात आली*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गडचांदूर:-२५/७/२०२३ ला श्री.अण्णाराव आडे केंद्र प्रमुख साहेब यांच्या अध्यक्षेतेखाली गोपाल मालपाणी सेलिब्रेशन हॉल गडचांदूर येथे बंजारा समाजाची सभा घेण्यात आली.

कार्यक्रमाचे संचलन श्री.गणेश राठोड (करमटोट) सर यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा मनोगत

श्री.विनोद चव्हाण सर यांनी विस्तृत शब्त्तात सांगितले.

श्री.बंडू राठोड सरांनी समाज कार्याला नेहमी सहकार्य राहील असे मत व्यक्त केले.

श्री.अण्णाराव आडे सरांनी (अध्येक्षीय भाषणातून) समाजाचा विकास करण्याकरिता सामाजिक कार्यातून प्रगती करण्यात येईल असे मत व्यक्त केले.

सभेत खालील विषयावर चर्चा करून ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

1) समिती गठीत करणे

17 सदस्याची समिती सर्वानुमते मंजूर करण्यात  आली.

2) सभेत अध्यक्ष/उपाध्यक्ष/सचिव/सहसचिव/कोषाध्यक्ष यांची निवड सर्वानुमते मंजूर .करण्यात आले.

3) आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार

अध्यक्ष/सचिव/कोषध्यक्ष  संयुक्त राहील असे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

4) समाज संस्थानाला नाव देण्याबाबत

1- क्रांतिकारी सेवालाल गोर बंजारा समाज संस्थान गडचांदूर

2- संत सेवालाल महाराज गोर बंजारा संस्थान गडचांदूर

3- सद्गुरू सेवालाल महाराज बंजारा समाज सेवा संस्थान गडचांदूर

अशा प्रकारे तीन नावे दर्शविण्यात आले.

कार्यक्रमाचे आभार श्री.विनोद चव्हाण सरांनी व्यक्त केले.

अखेर गोड जेवणाचा आस्वाद घेण्यात आला

अशा प्रकारे आजची सभा विचाराच्या एकोप्याने पार पडली.

कार्यकारणी मंडळ

1) श्री.हितेश आबाजी चव्हाण अध्यक्ष

2) श्री.रामचंद्र मोतीराम पवार उपाध्यक्ष

3) श्री.उत्तम जाधव सचिव

4) श्री.अशोक बळीराम जाधव सहसचिव

5) श्री.कनिराम पवार कोषाध्यक्ष

6) श्री.माधव पवार सदस्य

7) श्री. वामन बालाजी जाधव सदस्य

8) श्री. कैलास पवार सदस्य

9) श्री.गणेश करमटोट सदस्य

10) श्री.संतोष तुळशीराम राठोड सदस्य

11) श्री. देविदास नंदू पवार सदस्य

12) श्री.सुभाष जाधव सदस्य

13)श्री.दिलीप राठोड सदस्य

14) श्री.विजय चव्हाण सदस्य

15) श्री. शिवाजी राठोड सदस्य

16)श्री.शंकर राठोड सदस्य

17) श्री.रामसिंग पवार सदस्य

अशा प्रकारे कार्यकारणीची निवड सर्वानुमते मंजूर करण्यात आली.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विनोद चव्हाण सर सचिन पवार , संतोष राठोड, श्री उल्हास पवार सर, श्री सुदर्शन राठोड, वामन चव्हाण, सोपान जाधव, श्रीरंग राठोड, श्री शिवाजी राठोड, श्री विनायक पवार, श्री दिलीप राठोड, श्री नामदेव जाधव, श्री राजेश पवार, श्री गोविंद पवार, श्री देविदास राठोड, श्री रमेश चव्हाण, श्री वामन जाधव इत्यादी समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य केलेसल्लागार तथा मार्गदर्शक मंडळ श्री गोविंद पवार सर, विनायक राठोड सर, श्री देवराव पवार वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रपूर, पांडुरंग जाधव  संचालक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पांडुरंग पवार सेवानिवृत्त मुख्याध्यापक, श्री एमडी चव्हाण सर मुख्याध्यापक, श्री मधुकर राठोड व्यवस्थापक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, श्री अण्णाराव आडे साहेब,दामोदर जी राठोड सर, श्री सुभाष जाधव सर,रामबाबू पवार मुख्याध्यापक तथा संचालक, सूर्यकांत राठोड सर, बंडू जी राठोड सर संचालक शिक्षक सोसायटी, श्री राठोड साहेब इंजिनिअर जिल्हा परिषद चंद्रपूर,

श्री गुलाब राठोड साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...