आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
गडचांदूर:-२५/७/२०२३ ला श्री.अण्णाराव आडे केंद्र प्रमुख साहेब यांच्या अध्यक्षेतेखाली गोपाल मालपाणी सेलिब्रेशन हॉल गडचांदूर येथे बंजारा समाजाची सभा घेण्यात आली.
कार्यक्रमाचे संचलन श्री.गणेश राठोड (करमटोट) सर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा मनोगत
श्री.विनोद चव्हाण सर यांनी विस्तृत शब्त्तात सांगितले.
श्री.बंडू राठोड सरांनी समाज कार्याला नेहमी सहकार्य राहील असे मत व्यक्त केले.
श्री.अण्णाराव आडे सरांनी (अध्येक्षीय भाषणातून) समाजाचा विकास करण्याकरिता सामाजिक कार्यातून प्रगती करण्यात येईल असे मत व्यक्त केले.
सभेत खालील विषयावर चर्चा करून ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
1) समिती गठीत करणे
17 सदस्याची समिती सर्वानुमते मंजूर करण्यात आली.
2) सभेत अध्यक्ष/उपाध्यक्ष/सचिव/सहसचिव/कोषाध्यक्ष यांची निवड सर्वानुमते मंजूर .करण्यात आले.
3) आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार
अध्यक्ष/सचिव/कोषध्यक्ष संयुक्त राहील असे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
4) समाज संस्थानाला नाव देण्याबाबत
1- क्रांतिकारी सेवालाल गोर बंजारा समाज संस्थान गडचांदूर
2- संत सेवालाल महाराज गोर बंजारा संस्थान गडचांदूर
3- सद्गुरू सेवालाल महाराज बंजारा समाज सेवा संस्थान गडचांदूर
अशा प्रकारे तीन नावे दर्शविण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार श्री.विनोद चव्हाण सरांनी व्यक्त केले.
अखेर गोड जेवणाचा आस्वाद घेण्यात आला
अशा प्रकारे आजची सभा विचाराच्या एकोप्याने पार पडली.
कार्यकारणी मंडळ
1) श्री.हितेश आबाजी चव्हाण अध्यक्ष
2) श्री.रामचंद्र मोतीराम पवार उपाध्यक्ष
3) श्री.उत्तम जाधव सचिव
4) श्री.अशोक बळीराम जाधव सहसचिव
5) श्री.कनिराम पवार कोषाध्यक्ष
6) श्री.माधव पवार सदस्य
7) श्री. वामन बालाजी जाधव सदस्य
8) श्री. कैलास पवार सदस्य
9) श्री.गणेश करमटोट सदस्य
10) श्री.संतोष तुळशीराम राठोड सदस्य
11) श्री. देविदास नंदू पवार सदस्य
12) श्री.सुभाष जाधव सदस्य
13)श्री.दिलीप राठोड सदस्य
14) श्री.विजय चव्हाण सदस्य
15) श्री. शिवाजी राठोड सदस्य
16)श्री.शंकर राठोड सदस्य
17) श्री.रामसिंग पवार सदस्य
अशा प्रकारे कार्यकारणीची निवड सर्वानुमते मंजूर करण्यात आली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विनोद चव्हाण सर सचिन पवार , संतोष राठोड, श्री उल्हास पवार सर, श्री सुदर्शन राठोड, वामन चव्हाण, सोपान जाधव, श्रीरंग राठोड, श्री शिवाजी राठोड, श्री विनायक पवार, श्री दिलीप राठोड, श्री नामदेव जाधव, श्री राजेश पवार, श्री गोविंद पवार, श्री देविदास राठोड, श्री रमेश चव्हाण, श्री वामन जाधव इत्यादी समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य केले
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...