Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *मासोळ्या पकढण्याच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*मासोळ्या पकढण्याच्या नादात आवारपूर नाल्यात एका तरुणाचा मृत्यू*

*मासोळ्या  पकढण्याच्या  नादात आवारपूर नाल्यात एका तरुणाचा मृत्यू*

*मासोळ्या  पकढण्याच्या  नादात आवारपूर नाल्यात एका तरुणाचा मृत्यू*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

आवाळपुर:-कोरपना तालुक्यातील  आवारपूर येथील युवक मासोळी धरण्यासाठी   गेले होते.  मासोळ्या धरताना एकाचा पाय घसरला त्यात

मनोज  महादेव आत्राम आवारपूर  ( 34), यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच  नाल्याच्या जवळपास खुपखूप गर्दी उसळली  होती ,  येथील पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून त्यांचे शोध मोहीम सुरु करून मनोज महादेव आत्राम असल्याची माहिती  खरीखुरी ठरली ,

परिसरात आज सकाळी पावसाने रिपरिप हजेरी लावली आणि दुपार होताच आभाळ मोकळे झाले त्यामुळे नाल्याला पाणी आले होते ,

यावेळी  घरून   मासोळ्या  पकढण्यासाठी  हा स्मशान भूमी लगत असलेल्या नाल्यावर गेला  त्यात  मनोजचा पाय घसरून  नाल्यात

पडला  दरम्यान आवारपूर येथील शेतमजूर मनोज महादेव आत्राम वय ३४ वर्ष हा नाल्यात बुढाला / वाहून गेला ही घटना साधारणतः ३.३० वाजता घडली.

मनोज महादेव  आत्राम हा युवक वाहून गेला याची माहिती हवेसारखी पसरली आणि नाल्यावर लोकांची तोबा गर्दी झाली. गावातील नागरिकांनी व पोलीस प्रशासनाने स्वतः पाण्यात उतरत शोधा - शोध सुरू केली. काही अंतरावर ६.३० वाजता मुसळे यांचा शेता लगत त्यांचा मृतदेह आढळला. मनोज यांचा पाठीमागे २ मुले पत्नी, असा आप्तपरिवार असल्याने त्याचा जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र गडचांदूर पोलिसांनी अवघ्या दोन तासात  मृतकाचे सव शोधून काढल्याने त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे  शोधकार्य वेळी सहायक उपनिरीक्षक प्रमोद शिंदे तसेच यावेळी फौजदार इंदर राठोड व इतर कर्मचारी समवेत ठाणेदार रविंद्र  शिंदे उपस्थित होते. तर सबंधित प्रशासनाने  या आत्राम परिवारातील  घर  चालवणारा  गेल्याने आपत्तीच्या आधार म्हणून

विशेष  मदतीसाठी समोर येऊन  मदत करण्याची  मागणी गावकऱ्यांनी

केली

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...