Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / सततच्या नापिकीने नैराश्य...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

सततच्या नापिकीने नैराश्य आलेल्या पस्तीस वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या.

सततच्या नापिकीने नैराश्य आलेल्या  पस्तीस वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या.

सततच्या नापिकीने नैराश्य आलेल्या  पस्तीस वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या.

 

 

 

रीपोर्टर : भद्रावती तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर

मो. ७७५७९६३५२२

 

भद्रावती : गेल्या तीन-चार वर्षांपासूनची सततची नापिकी व यावर्षी मुसळधार पावसाने वाहून गेलेले पीक व कर्जाचा डोक्यावरचा वाढता डोंगर यामुळे नैराश्य आलेल्या एका ३५ वर्षी  अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील चिचोली या गावात घडली.

विवेक ताराचंद गेडाम वय ३५ वर्ष राहणार चिचोली हे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली व आई असा आप्तपरीवार आहे. सदर मृत शेतकरी हा गेल्या तीन ते चार वर्षांपासूनच्या सततच्या नापिकेने त्रस्त झाला होता. त्यामुळे त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला होता. यावर्षी सुद्धा त्याने आपल्या अल्पशेतीत खरिपाचे पीक लावले होते. मात्र या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे नैराश्य येऊन सदर शेतकऱ्याने आत्महत्या केली. पत्नी शेतात व मुले शाळेत गेले असताना आपल्या राहत्या घरीच त्याने गळफास लावून आत्महत्या केली. मुली शाळेतून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

 

विवेक यांच्या आत्महत्येमुळे परीसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

         या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात भद्रावती येथे पाठविला. पुढील तपास ठाणेदार बिपीन इंगळे यांच्या पीएसआय अमोल तुळजेवार करीत आहे.

ताज्या बातम्या

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान. 24 November, 2024

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.

वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...