Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *अंगनवाडी सेविका व मदतनीस...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*अंगनवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्त लाभांश देण्यात यावा* *आमदार सुभाष धोटेंची औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधिमंडळात मागणी*

*अंगनवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्त लाभांश देण्यात यावा*    *आमदार सुभाष धोटेंची औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधिमंडळात मागणी*

*अंगनवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्त लाभांश देण्यात यावा*

 

आमदार सुभाष धोटेंची औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधिमंडळात मागणी

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा  :-महाराष्ट्र विधानसभा सभागृहात औचित्याचा मुद्दा राजुरा (चंद्रपूर) मतदारसंघातील आमदार श्री.सुभाष धोटे यांनी उपस्थित करतांना सांगितले की, चंद्रपूर जिल्हयातील जवळपास ४५० ते ५०० अंगनवाडी सेविका व मदतनीस मानधनी पदावर काम करीत असताना त्यांचे वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्याने सेवानिवृत्त झालेल्या आहेत. महीला व बाल विकास सेवा योजना विभागाकडून अजुनही सदरहू सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीचा लाभांश देण्यात आलेला नसल्याने आर्थिकदृष्ट्या त्यांची ससेहोलपट होत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला..

        ते सभागृहात बोलताना पुढे म्हणाले की, सेवानिवृत्त कर्मचार्यांना जवळपास पाच वर्षाचा कालावधी पुर्ण होऊनही सेवा निवृत्तीचा लाभ मिळाला नसल्याने वृद्ध सेवानिवृत्त महिला कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत परंतु शासन निष्क्रिय आहे. वृद्धापकाळात त्यांचेवर व कुटूंबीयांवर उपासमारीची वेळ उद्भवलेली आहे. यातील अनेक सेवानिवृत्त महिला कर्मचारी मयत सुद्धा झालेले आहेत. त्यांचे सेवानिवृत्तीनंतरचा लाभ मिळणेबाबतचा प्रस्ताव आयुक्त महिला व बालकल्याण यांचे कार्यालयाकडे प्रलंबित असून शासनाने याप्रकरणी तत्काळ दखल घ्यावी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ते निर्देश दिले जावेत.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...