आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
*
*कोरपणा* :- शाळा महाविद्यालये पूर्ववत चालू झाली चंद्रपूर कवठाळा ते इरई बस विधार्थ्याकरिता सकाळी महाविद्यालयात जाण्या साठी 7 किलोमीटर पायदळ जाऊन कवठाला येथून बस पकडून महाविद्यालयात ये-जा कराव लागत होते कधी बस मिळत होती कधी बस सुटत होती अनेक डा विध्यार्थ्यांना कवठाळा येथून बस सुटल्याने परत घरी यावं लागत होते इरई येथून गेल्या दोन वर्ष्या पासून बस सेवा 1 टाइम सुरु होती. महाविद्यालयीन विध्यार्थीनचा त्रास बघून युवा स्वाभिमान पार्टी चे कोरपणा पंचायत समिती सर्कल अध्यक्ष यांनी चंद्रपूर आगाराला भेट देत त्या मार्गावरील समस्या जाऊन घेऊन युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हाअध्यक्ष मा.श्री.सुरज भाऊ ठाकरे याच्या मार्गदर्शनातुन त्या समस्या सोडवण्यासाठी दिनांक 13/07/2023 ला आगार प्रमुख यांच्या शी भेट घेऊन सकाळी कवठाळा येथे येत असलेली 91 नंबर ची सकाळी आणि दुपारची बस फेरी इरई करीता चालू करण्यासाठी निवेदना मार्फत मागणी केली असता सदर मागणी ची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळणी दखल घेतली असून इरई येथे दिनांक 25/07/2023 पासून 91 नंबर ची सकाळ आणि दुपारची फेरी चालु केली असून इरई येथील नागरिकांनी आणि विध्यार्थ्यांनी युवा स्वाभिमान पार्टी चे निखिल पिदूरकर याचे आभार व्यक्त केले या वेळेस इरई येथील युवा स्वाभिमान पार्टी चे अध्यक्ष बाळकृष्ण भोयर, उपाध्यक्ष प्रथम तेलंग, शाखा प्रमुख सुनील तेलंग, शाखा सचिव धनराज भगत आणि इरई सदस्य, उपस्थित होते.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...