Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *पुर्वशा डोहेच्या मारेकऱ्यांना...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*पुर्वशा डोहेच्या मारेकऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा द्या* *अवैध कोळसा तस्करांवर आडा घाला* *आमदार सुभाष धोटेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी*

*पुर्वशा डोहेच्या मारेकऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा द्या*    *अवैध कोळसा तस्करांवर आडा घाला*    *आमदार सुभाष धोटेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी*

*पुर्वशा डोहेच्या मारेकऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा द्या*

 

*अवैध कोळसा तस्करांवर आडा घाला*

 

आमदार सुभाष धोटेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे

दिनांक २३ जुलै, २०२३ रोजी काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी गोळीबार करून सौ. पुर्वशा सचिन डोहे या निरागस महिलेची हत्या केली. यामुळे दोन निरागस लहान बालके पोरखी झाली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्हयात भितीचे वातावरण पसरलेले आहे.

       चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी असल्याने राजुरा, गडचांदूर ते कोरपना पर्यंत व बल्लारपूर, चंद्रपूर पर्यंत अवैधरीत्या कोळशा तस्करी सुरु असतात. या कोळशाच्या अवैद्य व्यवसायामधून अनेक गंभीर गुन्हे घडत असतात. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.  त्यामुळे अशा प्रकारे बेकायदेशिररित्या शस्त्र बाळगणारे, गोळीबार करणारे व समाजामध्ये भितीचे वातावरण पसरविणा-याऱ्यांचे मनोबल वाढत असून यामुळेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात निष्पाप स्त्रीचा बळी गेला आहे. या घटनेतील आरोपसह अन्य सर्व अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करावी, तसेच यापूर्वी सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात अश्याच प्रकारच्या निंदनीय घटना घडलेल्या असताना सुद्धा त्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात आलेली नसल्यामुळे ही घटणा घडली असे जाणकारांचे मत आहे. या संदर्भात दुर्देवी घटनेची गांभीर्यपूर्वक नोंद घेऊन कठोर कर्यवाही करून अशा घटना भविष्यात घडु नयेत याबाबत कठोर कार्यवाही करुन कार्यवाही बाबतचा अहवाल  कळवावा अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे तथा विधीमंडळाच्या कामकाजातही केली आहे. आता राजुरा आणि परिसरातील अशा गुंडांवर कठोरात कठोर कारवाईची अपेक्षा निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...