Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *कोरपना तालुक्यातील...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*कोरपना तालुक्यातील नदी काठावरील वसलेल्या गावांना पुरा मुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना त्वरित मदत द्यावी* *पैनगंगा नदी काठावरील कोडसी बु ,कोडसी खुर्द तसेच इतर गावांना भेटी दिल्या व पुरा मुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना त्वरित मदत द्यावी अशी मागणी* *श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांनी केले आहे*

*कोरपना तालुक्यातील नदी काठावरील वसलेल्या गावांना पुरा मुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना त्वरित मदत द्यावी*    *पैनगंगा नदी काठावरील कोडसी बु ,कोडसी खुर्द तसेच इतर गावांना भेटी दिल्या व पुरा मुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना त्वरित मदत द्यावी अशी मागणी*    *श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांनी केले आहे*

*कोरपना तालुक्यातील नदी काठावरील वसलेल्या गावांना पुरा मुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना त्वरित मदत द्यावी*

 

*पैनगंगा नदी काठावरील कोडसी बु ,कोडसी खुर्द तसेच इतर गावांना भेटी दिल्या व पुरा मुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना त्वरित मदत द्यावी अशी मागणी*

 

श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांनी केले आहे

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-पावसाळा उशिरा सुरू झाल्या मुळे पेरणी ला उशिरा सुरूवात करण्यात आली शेतकर्यांनी कशीबशी पेरणी केली व पीक चांगल्या प्रकारे उगवायला सुरुवात झाली होती परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे नदी नाले भरुन वाहत आहे ह्या दोन तीन दिवसात पैनगंगा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्या मुळे महापुर आलेला आहे या पुरामुळे कोरपना तालुक्यातील पैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या शेकडो गावांना नदीच्या पाण्याने वेढा घातला असून या मुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच घरा मध्ये पुराचे पाणी शिरल्याने अन्न धान्याचे इतर साहित्याचे नुकसान झाले आहे तरी शासनाने नागरिकांचे पंचनामे करून त्वरित मदत द्यावी अशी मागणी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तसेच श्री कवडु पा जरीले, वासेकर,श्री नैनेशआत्राम सरपंच  श्री गजानन बोर्डे,श्री संदीप मेश्राम,श्री अनिल मेश्राम तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...