Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *पिपरी कोडशी शेरज परिसरातील...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*पिपरी कोडशी शेरज परिसरातील शेत शिवार जलमय!* *हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली*

*पिपरी कोडशी शेरज परिसरातील शेत शिवार जलमय!*      *हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली*

*पिपरी कोडशी शेरज परिसरातील शेत शिवार जलमय*

 

 

हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली

 

✍️ दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे पिपरी कोडशी खुद कोडशी बुज शेरज  इत्यादी  व पैनगंगा नदी काठावरील सर्व शेत शिवार जलमय झाले आहे. पूर परिस्थिती असल्याने पुराच्या पाण्याखाली पेरलेली पिके कापूस, तुर सोयाबीन, मिरचीचे रोप व इत्यादी पिके वाया गेली असल्याने शेतकरी राजासमोर  मोठे संकट उभे झाल्याचे भैयाव चित्र निर्माण झाले आहे. प्रति वर्षाला होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे नदी, नाल्या काठावरील  शेतकरी दर वर्षाला हवालदिल व कमकुवत होत आहे.  जेम थेंम आता कुठे पिकांनी वर डोके काढत नाही तोवरच नैसर्गिक संकट उभे ठाकले असताना बळीराजांनी आता करावे तरी काय? या संपूर्ण शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा बघेन नाशा झाले असून यावर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून नदी ,नाल्या जवळील शेत जमीनी वरील कायम स्वरुपी ऊपाययोजना करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी संपूर्ण  शेतकरी राजा करीत आहे.

ताज्या बातम्या

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...