युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे मुंगोली पुलावरून पाणी वाहत असून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी वेकोलीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला असून अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे.जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून वर्धा नदी, बेंबला प्रकल्प, नवरगाव, अप्पर वर्धा धरण, लोअर धरण अशा सर्वच धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून वर्धा नदीला उफान आला आहे.
घुग्गुस जवळील मुंगोली पुलावरून पाणी वाहत असून हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.पोलिसांनी बॅरिकेट्स लावले असून एमएसएफ पोलीस तैनात करण्यात आले आहे.त्यामुळं वेकोलीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला असून वेकोलीत कार्यरत कर्मचारी अडकून पडले हजेरी लावून पुलाजवळ घरी परेतीचा वेळ आले आहेत. पैनगंगा वेकोली एका सिप्टमध्ये 200 कर्मचारी अंदाजे, मुंगोली 350 कर्मचारी एका सिप्टमध्ये, कोलगाव एका सिप्टमध्ये अंदाजे 60 कर्मचारी असे चारगाव चौकी मार्गाने कर्मचारी यांना मेनपॉवरची व्यवस्था वेकोली प्रशासनाने देवून कर्मचारी यांना ड्यूटीवर जावू शकले असते, वेकोली प्रशासनाच्या कोट्यावधिचा नुकसान होवू शकते यांच्या दुर्लक्षामुळे अशी वास्तूति दिसून पडते,
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...