युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस : एक हिंसक जमाव दोन नग्न महिलांना ओढत नेत आहे जमावातील लोक त्या महिलांच्या प्रायवेट पार्टला हात लावत आहे व असुरी आनंद घेत आहे सदर वास्तविक असलेला व्हिडीओ समाज माध्यमात वायरल झालेला आहे ही समस्त मानवतेला कलंकित करणारी समस्त भारतीयांना लज्जास्पद करणारी संतप्त व आक्रोशीत करणारी घटना देशातील मणिपूर येथे घडली आहे.
04 में रोजी मणिपूर येथील कुकी समाजाच्या दोन महिलांवर सामूहिक बलात्कार करून भरदिवसा त्यांची नग्नधिंड काढण्यात आली सदर घटनेचे व्हिडीओ वायरल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ह्या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर तब्बल अडीच महिन्यानंतर या घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली.
तीन महिन्यापासून मणिपूर येथे दंगली घडत असतांना विदेशात दौरा करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या तर्फे मणिपूर दौरा होऊ शकला नाही दंगल थांबविण्या बाबत कुठलेही ठोस पाऊले उचलण्यात आली नाही
साधं तोंड सुद्धा उघडता आलं नाही
तेथील मुख्यमंत्री एन.बिरेन सिंग यांनी ही काही पहिली घटना नसल्याची सांगून या कुकृत्याचा एक प्रकारे समर्थनच केला आहे.
या घटनेने समस्त महिला पेटून उठल्या असून महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर व काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 22 जुलै रोजी महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ.यास्मिन सैय्यद, महिला शहर अध्यक्ष सौ.संगिता बोबडे व एस.सी.सेल अध्यक्ष सौ. दिप्ती सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दुपारी तीन वाजताच्या सुमारास निषेध आंदोलन करण्यात आले
बलात्कारयांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे मणिपूर सरकार बरखास्त करा मोदी शासन मुर्दाबाद अश्या घोषणा दिल्या
याप्रकरणी संतप्त महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या
यानंतर महिला पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले याप्रसंगी जिल्हा महिला काँग्रेस सचिव दुर्गा पाटील, जिल्हा सचिव सौ. मंगला बुरांडे, संध्या मंडल, सरस्वती कोवे,सौ.माधुरी सुटे,सौ.सुजाता सोनटक्के,सौ.शिल्पा गोहिल,सौ.पूनम कांबळे, सौ.प्रीती तामगाडगे,
सौ.कामीना वैद्य,सौ.कविता उंदिरवाडे,सौ.योगिता ढूमने,सौ.अरुणा गोगला,सौ.रुंदा कोंडे,सौ.नीलिमा वाघमारे,सौ.अनुसया नन्नावरें,कविता कामतवार,सखूबाई देशकर,गिताबाई दुर्योधन,मंगला गावंडे,प्रियंका धुप्पे,सविता रंगारी,पुष्पा गजभिये,सुकेशनी करमरकर,भविका आटे,कल्पना टेकाम,कवळाबाई कामतवार,मंगलाबाई साठे,सुवर्णा कांबळे,अर्चना शिवरकर,कमलाबाई पथाडे,छायाबाई भांडेकर,नगमा शेख,मीना कार्लेकर,अविना कामतवार,मारू ठाकरे,अश्विनी दुर्गे,सोयाबाई पाटील,इंदूबाई जगताप,काँग्रेस नेते सैय्यद अनवर,ज्येष्ठ नेते शामराव बोबडे,सुधाकर बांदूरकर,विशाल मादर,अनुप भंडारी,रफिक शेख,सुनील पाटील,सन्नी कुममरवार,व मोठ्या संख्येने महिला व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...