Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *मणिपूर घटनेच्या विरोधात...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*मणिपूर घटनेच्या विरोधात राजुरा महिला कॉग्रेसचे निषेध आंदोलन*

*मणिपूर घटनेच्या विरोधात राजुरा महिला कॉग्रेसचे निषेध आंदोलन*

*मणिपूर घटनेच्या विरोधात राजुरा महिला कॉग्रेसचे निषेध आंदोलन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-मणिपूर येथे मागच्या चार महिन्यापासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारा मधेच 4 मे ला महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. समाज माध्यमातून आणि खाजगी वाहिन्यांवर हा व्हिडिओ प्रसारित झाला. यातून ही माहिती समोर आली की, सदर घटना 4 मे ची आहे. पीडित महिलांनी पोलीस स्टेशन गाठून सदर घटनेची तक्रार दाखल केली. तरी सुद्धा मणिपूर सरकार कडून तत्काळ कोणतीही कारवाई झालेली नाही. सदर घटना लोकशाही देशाला शरमेने मान खाली घालणारी आहे. त्यामुळे घटनेची तात्काळ चौकशी होऊन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणी साठी तसेच मणिपूर आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी संविधान चौक राजुरा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ राजुरा महिला कॉग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

        या प्रसंगी राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, कृ. उ. बा. समितीचे सभापती विकास देवाळकर, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, यु. काँ. अध्यक्ष इर्षाद शेख, धनराज चिंचोलकर, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निर्मला कुळमेथे, शहराध्यक्ष संध्या चांदेकर, माजी जि. प. सदस्य मेघा नलगे, माजी सभापती कुंदा जेणेकर, रेखा आकनुरवार, प्रतिमा मडावी, अंजली गुंडावार, सुमित्रा कुचनकर, नंदा गेडाम, इंदु निकोडे, निता बानकर, कामिनी उईके, वनिता मून, कविता मोरे, किरण वाघमारे, सारिका शेंडे, पुष्पा ढोले, अश्विनी बोबडे, शोभा बोबडे, सुशीला संदुरकर, शुभांगी सिडाम, गोपीका आत्राम, मनिषा देवाळकर, भावना मडावी, सुनिता सातपुते यासह महिला काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...