Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / घुग्घूस च्या ग्रामपंचायत...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

घुग्घूस च्या ग्रामपंचायत काळातील अनेक महत्वपूर्ण कागदपत्रे रस्त्यावर ?

  घुग्घूस च्या ग्रामपंचायत काळातील अनेक महत्वपूर्ण कागदपत्रे रस्त्यावर ?

काही जळालेल्या अवस्थेत काही जैसे थे

 

 

 

घुग्घूस : शहरातील पोलीस स्टेशन ते एसीसी कंपनीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गा लगत ग्रामपंचायत काळातील नागरिकांचे ओरिजनल जन्म प्रमाणपत्रा सह अनेक महत्वपूर्ण कागदपत्रे काही जळालेल्या अवस्थेत तर काही जैसे थे वैसे परिस्थितीत पडले असल्याची माहिती काही जागृत नागरिकांनी दिली असता घटनास्थळी भेट दिली असता सदर प्रकार आश्चर्यकारक असल्याचे दिसून आले याठिकाणी ग्रामपंचायत काळातील जन्म व मृत्यूचे प्रमाणपत्र, ठराव व अनेक शासकीय कागदपत्रे ढिगाच्या स्वरूपात पडून असल्याचे दिसत आहे.

या कागदपत्रांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पावसामुळे कागदपत्रे जळाले नाही.

ही कागदपत्रे जर निष्क्रिय व कालबाहय झाली असेल तरी ही या कागदपत्रांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची आवश्यकता होती.

या मध्ये नागरिकांशी महिलांशी संबंधित अनेक कागदपत्रे असल्याने त्यांचा गैरवापर ही होऊ शकतो करिता नगरपरिषदेने तातळीने सदर कागदपत्रांची चौकशी करून विल्हेवाट लावावी अशी मागणी नागरिकांन तर्फे करण्यात येत आहे

 

 

ताज्या बातम्या

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...