Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *संदीपभाऊ पुण्यपकर...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*संदीपभाऊ पुण्यपकर मित्रपरीवार सावलीतर्फे पुरात अडकलेल्या शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांना सुरक्षितपणे घरी पोचवण्यात आले* *११५ शालेय विद्यार्थ्यांना जेवण व राहण्याची तसेच सुरक्षितपणे घरी पोचवण्याची व्यवस्था संदीपभाऊ पुण्यपकर मित्रपरीवार सावलीतर्फे करण्यात आली.*

*संदीपभाऊ पुण्यपकर मित्रपरीवार सावलीतर्फे पुरात अडकलेल्या शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांना सुरक्षितपणे घरी पोचवण्यात आले*    *११५ शालेय विद्यार्थ्यांना जेवण व राहण्याची तसेच सुरक्षितपणे घरी पोचवण्याची व्यवस्था संदीपभाऊ पुण्यपकर मित्रपरीवार सावलीतर्फे करण्यात आली.*

*संदीपभाऊ पुण्यपकर मित्रपरीवार सावलीतर्फे पुरात अडकलेल्या शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांना सुरक्षितपणे घरी पोचवण्यात आले*

 

*११५ शालेय विद्यार्थ्यांना जेवण व राहण्याची तसेच सुरक्षितपणे घरी पोचवण्याची व्यवस्था संदीपभाऊ पुण्यपकर मित्रपरीवार सावलीतर्फे करण्यात आली.*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-दिनांक: २१ जुलै २०२३

सध्या सगळीकडे अति पर्जन्यवृष्टीमुळे पूर जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.कित्येक गावाना त्याचा फटका बसताना दिसत आहे.अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिक,शेतकऱ्यां-बरोबरच विदयार्थ्यांना त्याचा फटका बसताना दिसत आहे.आज तालुक्यातील सतत मुसळधार पावसामुळे नदी नाल्याना पूर येऊन मुख्य रस्त्यावर पाणी येत रस्ते बंद झाले. तालुक्याच्या ठिकाणी शिकत असलेले कापसी, उपरी , हरांबा, लोंढोली, साखरी, शिर्शी, पेठगांव, जिबगाव तसेच तालुक्यातील अनेक गावातील विदयार्थ्यांना याचा मोठा फटका बसला, पुरामुळे संपूर्ण रस्ते बंद झाले होते.सकाळीच शाळा असल्याने त्यांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था नसल्याचे व बसेस बंद असल्याचे रमाबाई आंबेडकर विद्यालयाचे प्रा.विजय गायकवाड सर यांनी सावली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकर यांच्या निदर्शनास आणून दिली, मा.आमदार.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी जनसेवा हिच ईश्वर सेवा मानत जणसामान्यांची मदत करतात त्यांचेच आदर्श घेत   संदीपभाऊ मित्रपरीवार सावलीचे सदस्य मा.संदीपभाऊ पुण्यपकर, नगरसेवक मा.प्रीतम गेडाम मा.आमदार.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम, सामाजिक कार्यकर्ते  निखिल दुधे,आकाश खोब्रागडे यांनी तात्काळ  सावली बसस्थानक गाठत ११५  विद्यार्थ्यांना बसद्वारे रमाबाई आंबेडकर विद्यालय सावली येथे नेत त्यांचा राहण्याची व जेवणाची सोय करून दिली.तात्काळ सावली तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व तहसीलदार सावली मा.परीक्षित पाटील,पोलीस ठाणेदार मा. आशिष बोरकर, संवर्ग विकास अधिकारी मा.मधुकर वासनिक, मा.जगनाथ तेलकापलीवार, गटशिक्षणाधिकारी मा.खंडारे सर, तसेच विश्वशांती विद्यालय व रमाबाई आंबेडकर विद्यालय सावलीचे सर्व शिक्षक आदींनी घटनास्थळी भेट देत विद्यार्थ्यांना त्यांचा घरी सुरक्षितपणे पोचवण्यासाठी विशेष सहकार्य केले.यावेळी नगरसेवक मा. गुणवंत सुरमवार,सामाजिक कार्यकर्ते मा.चंद्रकांत गेडाम,मा.उदय गडकरी, मा.आशिष दुधें, विश्वशांती विद्यालयचे प्राचार्य मा.मुप्पवार सर, मा.शेखर प्यारमवार,रमाबाई आंबेडकर विद्यालयाचे शिक्षक मा.लाकडे सर, मा.चौधरी सर, मा.आस्तिक दुधे सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती व आपत्ती व्यवस्थापन समितीचे सर्व अधिकारी यांची विशेष उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...