आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
रिपोर्टर': भद्रावती तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर
मो. ७७५६९६३५१२
भद्रावती तालुका प्रतिनिधी : १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाचे दिनांक २९ मे २०२३ पत्रानुसार जाहीर करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने दिनांक १० जुलै २०२३ रोजी वरोरा उपविभागातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेव्दारे दिनांक २१ जुलै २०२४ ते २१ ऑगष्ट २०२३ दरम्यान प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन नविन मतदार, मय्यत झालेले मतदार, मतदार यादीतील नोंद दुरुस्ती तसेच मतदार यादीतील / मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे करीता, त्रुटी तपासुन नमुना अर्ज, ६, नमुना अर्ज ७, नमुना अर्ज ८, भरुन घेतील
दिनांक २२ ऑगष्ट २०२३ ते २९ सप्टेंबर २०२३ पर्यंत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणार आहेत. तसेच दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ पर्यत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक मतदान केंद्रावर दावे व हरकती स्विकारणार आहेत.
याबाबत मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वरोरा, तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार भद्रावती यांनी सर्व मतदारांना आव्हान करुन केंद्रस्तरीय अधिकारी यांना नविन मतदार नाव नोंदणी करणे, मय्यत मतदाराचे नाव कमी करणेकरीता सहकार्य करण्यास विनंती केलेली आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...