आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
पर्यटकाच्या आनंदावर विरजण जनतेसाठी खुले करा-आबीद अली
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील अति दुर्गम माणिकगड किल्ला डोंगर पायथ्याशी 1978 सालात निर्माण झालेल्या अमलनाला जलाशयाच्या लगत माजी आमदार संजय धोटे व तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून गडचांदूर पंचकोशीतील मानोली लगत पर्यटन विभागाच्या चांदा ते बांदा योजनेअंतर्गत नागरिकांची मागणी लक्षात घेता 2018 19 मध्ये गडचांदूर येथील परिसरातील औद्योगिक सिमेंट उद्योग कोळसा खाणी भागातील व जिल्ह्यातील एक आकर्षक निसर्ग रम्य डोंगर पायथ्याखाली भव्यदिव्यआमच्या व पर्यटकांना भुरळ घालायला असापर्यटन केंद्र ज्येष्ठ तरुण व बालगोपालांना आनंद घेता यावा म्हणून शासनाने सात कोटी निधी खर्च करून सर्व सोयी सुविधा बगीचा यासह खेळणी साहित्य बांधकाम पूर्ण झाले असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत व पाटबंधारे विभागाच्या लालफितशाही अडवणूक कारभाराने लोक अर्पण होण्यास विलंब होत असून सदर बांधकामपूर्ण होऊन सुद्धा योग्य त्या कारवाईसाठी अडकले आहे प्रशासनाने नागरिकांना तातडीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांसाठी खुले करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आबीद अली यांनी केली असून15 ऑगस्ट पर्यंत नागरिकांसाठी खुले केले नाही तर 15 ऑगस्ट पासून नागरिक त्याचा वापर करतील असेही निवेदनात नमूद केले आहे पाटबंधारे विभागाने नागरिकांसाठी 15 ऑगस्ट पूर्वी अमल नाला पर्यटन केंद्र सुरू करावे अशी मागणी केली आहे
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...