आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
गडचादुंर:-चंद्रपूर जिल्ह्यातील पूर्वी च्या माणिकगड सिमेंट कंपनी ला .कुसुंबी नोकरी या भागात 643.42 हेक्टर क्षेत्र चुनखडी उत्खननासाठी मायनिंग लीजपट्टा मागणी केली होती त्यानुसार शासनाने टप्प्याटप्प्याने मान्यता देऊन उत्खननाची परवानगी दिली मात्र शासनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून दि सेंचुरी टेक्सटाईल लिमिटेड मुंबई यांनी प्रथमखाजगी व वन विभागाची जमीन बेकायदेशीर हस्तांतर केली होती या जमिनीच्या सीमांकन भूमापन मोजणी चिन्ह नष्ट करीत कंपनीने अविरत सार्वजनिक रस्ता हडप करून बेकायदेशीर मंजूर क्षेत्राचे उत्खनन झालं पूर्वी ३०२ हेक्टर क्षेत्र क्लोजर असताना व सध्या स्थितीत 258 हेक्टरची मान्यता असताना त्या भागातील उत्खनन न करता पूर्वी उत्खनन केलेल्या व बंद असलेल्या खदानी मान्यता नसताना बेकायदेशीर उत्खनन करून अदिवा शी कुंटूबाचा छळ करीत आहे ज्या ठिकाणीचुनखडी खदान खोदल्या जात आहे त्याच्या पाचशे मीटर अंतरावर अदिवासीची घरे असून त्या घरावर अविरत दगडांचा वर्षाव होत आहे यामुळे जीव हानी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असून खदानीच्या परिक्षेत्रात अनेक वन्य प्राण्यांनी दगडामुळे दुखापत होऊन आपल्या जीवाला मुकले वनविभागाच्या आशीर्वादाने सातत्याने कंपनीच्या मनमानीमुळे वन्यप्राणी व वन कायद्याचे उल्लंघन होत असताना बघ्याची भूमिका घेऊन शासनाची दिशाभूल केल्या जात आहे कंपनीच्या ताब्यातील संपूर्ण खदानी व जमिनीचे भूमापन मोजणी करावी अशी सतत मागणी असताना त्याकडे वनविभाग दुर्लक्ष करीत आहे खदानीच्या भागात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना कंपनीने केलेले नाही त्यामुळे या भागात पाळीव प्राण्यांचा वावर देखील मोठ्या प्रमाणात आहे ज्या ठिकाणी खदानी खोदल्या जात आहे तीव्र स्फोटक वापर करून रस्ते व घरावर दगड पडत असल्यामुळे दुखापत होत असताना कंपनीकडून आवश्यक की उपायोजना केल्या गेलेली नाही बेकायदेशीर गावात लगत बंद असताना अचानक सुरू केलेली खदान उत्खनन बंद करावे विस्फोटक द्रव्य वापर करीत ब्लास्टिंग बंद करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली असून जवळ असलेल्या लिंगनडोह गावातीलअनेक घरांना भेगा गेलेले आहेत या पंचकोशीत कंपनीने आवश्यक ते सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेले नाही अनेक आदिवासींच्या जमिनी हडप करूण१८ आदिवासी कुंटूबाना बेघर करीत जमिनीची मोबादला व भुपुष्ठ अधिकार हिरावून कंपनीने त्यांना हक्कापासून बाधित झाल्याचा विवाद सुरू असताना नव्याने गावालगत बंद असलेल्या खदाणीत उत्खनन करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कंपनी व्यवस्थापन करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली यांनी केली असून संचालक खणी कर्म विभाग व जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे गावालगत नियमबाह्य सुरू असलेले ब्लास्टीग व उत्खनन थांबविण्यात यावे अन्यथा आदिवासी कुटूंब काम बंद पाडतील अशा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...