आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
रीपोरटर : भद्रावती / वरोरा तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर
मो. ७७५६९६३५१२,८४५९०४५१५८.
वरोरा - : शिवसेना (उ.बा.ठा) विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे, तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर यांच्या मार्गदर्शनात युवा सैनिक निखिल मांडवकर यांच्या नेतृत्वात वरोरा उपविभाग बांधकाम अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
एकार्जुना ते शेंबळ नुकत्याच झालेल्या पांदण रस्त्याची दुर्दशा.
संबंधित कामाचे जे.ई. वानकर यांचे सुद्धा कामाकडे दुर्लक्ष. ५० लाख रुपयाचे काम असून व पंधरा दिवसांमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
इस्टिमेट नुसार काम झालेले नाही. पूर्ण झालेल्या कामाच्या रस्त्यावरून बैल बंडीचा जाणे सुद्धा कठीण झाले.रस्त्यावर सडा हातरल्यासारखी गिट्टी टाकली आहे.
गावकऱ्यांना सुद्धा शेतात जाणे अवघड झाले आहे.
पायदळ प्रवास करणे सुद्धा कठीण रस्त्याची पूर्णतः गिट्टी बाहेर आलेली आहे.
परत मटेरियल टाकून रोडचे काम व्यवस्थित करून द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल.असे वरोरा उपविभाग बांधकाम अधिकारी यांना या निवेदनाद्वारे दिले आहे.
याप्रसंगी निखिल मांडवकर , कुंदनजी वाटकर, विठ्ठल पारोधे, केशव चिकनकर, नथू टोंगे, विशाल मांडवकर,मारुती रणदिवे, साईनाथ साळवे,रणवीर चिंचोलकर, राकेश पारोधे, माणीकराव भोयर, रामा भोयर,चिधुजी निमकर
इतर एकर्जूना ग्रामवासी उपस्थित होते. शेवटी प्रश्न हा पडतोय की एवढा मोठा निधी हा नुसता डागडुजीसाठि होता. कि विकास कामासाठी ही चर्चा सर्वत्र होत आहे. तसेच निखिल मांडवकर यांनी काम हे इस्टिमेट नुसार झाले. नाही तर आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा ईशारा दिला आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...