आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
रिपोर्टर : राजेश येसेकर भद्रावती / वरोरा तालुका प्रतिनिधी.
मो. ७७५६९६३५१२, ८४५९०४५१५८.
वरोरा :- वरोरा तालुक्यातील शेगाव येथील युवक पर्यटनासाठी नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावाचे सौंदर्यीकरण बघण्यासाठी गेले होते. सेल्फी काढतांना एकाचा पाय घसरला त्याला वाचविण्यासाठी गेले असता चार युवकांचा मृत्यू झाला. गेल्या ३-४ दिवसापासून सतत पाऊस येत असल्यामुळे घोडाझरी तलावात सभोवताली असलेल्या डोंगरदऱ्यातून भरपूर पाणी आले आहे. घोडाझरीचे तलावाचे सौंदर्य बघण्यासाठी वरोरा तालुक्यातील शेगाव येथील ८ युवक आले. सौदर्यीकरणाचे मोह न आवरल्याने सेल्फी काढण्याच्या नादात एकाच पाय घसरला. त्याला पकडण्यासाठी ३ युवकही पडले. आलेल्या ८ पैकी ४ युवक बुडाले. त्यात मनीष श्रीरामे ( २६ ), धीरज झाडें (२७), संकेत मोडक (२५), चेतन मांदाडे ( २७ ), यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नागभीड येथील पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून त्यांचे शोध मोहीम सुरु असल्याची माहिती आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...