युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : राज्याचे माजी मंत्री तथा ओबीसी नेते आमदार विजय वड्डेटीवार तथा युवक नेत्या शिवानीताई वड्डेटीवार यांनी रविवार दिनांक 16 जुलै रोजी शहर काँग्रेस कार्यालयाला भेट दिली महिला पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना मार्गदर्शन दिले.
राज्यात भारतीय जनता पक्षाने सत्तेसाठी शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाला फोडून सत्ता स्थापन केलेली आहे.
राजकारणाचा चिखल करून टाकल्याने मतदारात प्रचंड निराशा आहे.
आपली फसगत झाली असून आपले मत वाया गेल्याचे नागरिकांच्या संतप्त व उधिग्न भावना आहे.
अश्या प्रसंगी काँग्रेस हा नागरिकांच्या उमेदीचा विश्वासाचा एकमेव पक्ष उरला असून काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी लोकशाही रक्षणासाठी पेटून उठा
2024 च्या निवडणुकीत गल्ली पासून दिल्ली पर्यंतच्या निवडणुकी जिंकण्याचा तैयारीला लागा असे आवाहन वड्डेटीवारांनी उपस्थित
कार्यकर्त्यांना केले आहे.
राज्यातला पहिला एकमेव फिरता कॅन्सर रुग्णालया सुरू केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते विनायक बांगडे( माजी जिल्हाध्यक्ष) नंदू नागरकर(माजी जिल्हाध्यक्ष) जयंता जोगी(माजी जीप सदस्य)सौ. सुनीता लोढीया (माजी नगराध्यक्ष),चित्रा ताई डांगे (माजी महिला जिल्हाध्यक्ष),शिवाराव (प्रदेश सचिव) प्रवीण पडवेकर,युसूफ चाचा,सचिन कत्तल युवक नेते,राजेश अडडूर (शहर अध्यक्ष युवक अशोक मत्ते,अब्दुल करीम,काँग्रेस चंद्रपूर ) प्रवीण लांडगे,कुणाल चहारे,सौ. वंदनाताई भगत,सौ.यास्मिन सैय्यद (महिला जिल्हा उपाध्यक्ष) दुर्गा पाटील (जिल्हा सचिव) सौ. संगीताताई बोबडे (महिला शहर अध्यक्ष घुग्घूस) सौ. दिप्तीताई सोनटक्के (महिला शहर अध्यक्ष एस.सी सेल घुग्घूस) सौ.मंगला बुरांडे (महिला जिल्हा सचिव) संध्या मंडल,कामगार नेते सैय्यद अनवर,शामराव बोबडे,किशोर बोबडे,मुन्ना लोहानी,सुधाकर बांदूरकर,अलीम शेख,तिरुपती महाकाली,शेख शमीउद्दीन,मोसीम शेख,रोशन दंतलवार,विशाल मादर,नुरुल सिद्दीकी,रोहित डाकूर,विजय माटला,कल्याण सोदारी,शहजाद शेख,अजय उपाध्ये,देव भंडारी,दिपक पेंदोर,रफिक शेख,अरविंद चहांदे,सुनील पाटील,रफिक शेख,बालकिशन कुलसंगे,कपील गोगला,जुबेर शेख,अमित सावरकर,रंजित राखुंडे,अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...