प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे.
वणी:- प्रेस वेलफेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
जिवती:-पंचायत समिती जिवती येथे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली जिवती तालुक्यातील विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तालुक्यातील विविध समस्या, नागरिकांच्या तक्रारी, विकास कामांचा आढावा घेतला. जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्याच्या सुचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. शालेय सत्राला सुरूवात झाली असून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन मानवविकास कार्यक्रमांतर्गत आवश्यक बसांचे व वेळापत्रकांचे योग्य नियोजन करणे, शिक्षण, आरोग्य, कृषी, विज वितरण, महसूल, वनविभागासह विविध विभागांचा आढावा घेऊन नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याच्या सुचना केल्या. आढावा सभेपूर्वी आ. धोटे यांनी जिवती तालुक्यातील नारायणगुडा, भोलापठार, लेंडीगुडा यासह अनेक गावांना भेटी देऊन स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणुन घेतल्या.
या प्रसंगी संवर्ग विकास अधिकारी भागवत रेजीवाड, नायब तहसिलदार शिल, जिवती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, महिला अध्यक्ष नंदाताई मुसने, माजी सभापती, प्रा. सुग्रीव गोतावडे, माजी उपाध्यक्ष अश्फाक शेख, देविदास काबंडे, सोपान शिकारे, उपसरपंच लहु गोतावडे, सदस्य उत्तम कराडे, अंबादास जाधव, मुद्रिका पोडे, दत्ता शिकारे, दिगांबर केंद्रे, प्रकाश राठोड, रागोबा तोगरे, बालाजी वाघमारे, माधव उड़तेवाड, आनंदराव पाटील, समूदर गुमेवाड, बालाजी गायकवाड, शोधूमल गायकवाड, चंद्रकांत पट्टेवाले, गणेश तोगरे, बालाजी पट्टेवाले, तिरुपती तोगेर, विठ्ठल पट्टेवाले, नागनाथ वाघमारे यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी:- प्रेस वेलफेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...
वणी:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन वणी तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरा...
वणी :जनता विद्यालय वणीचा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे वर्ग 6 वा तुकडी- अ हा पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय...
वणी:- मार्कंडेय पोदार लर्न स्कुल वणी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे शाळेचे...
वणी : वणी बार असोसिएशन वणी वकील संघ ची २०२५ पुढील नवीन तीन वर्षासाठी ११ सदस्यासाठी दिनांक २५ जानेवारी रोजी...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...