युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस परिसरातील शेतकऱ्यांनी एक रुपयात पीकविमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केले आहे.
प्रशासनातर्फे एक रुपयात पीकविमा योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात एक रुपयात ४७ हजार ७५० रुपये प्रतिहेक्टर पीकविमा संरक्षण मिळणार आहे.
पीकविमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छीक आहे. शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत ३१ जुलै पर्यंत अशी आहे.
घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात शेतकऱ्यांना मोफत ऑनलाईन पीकविमा करून देण्यात येत आहे.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे गणेश कुटेमाटे, शेतकरी प्रदीप जोगी व हरी दुबे उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...