आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
रीपोर्टर राजेश येसेकर भद्रावती तालुका प्रतिनिधी 7756963512, 8459045158.
भद्रावती : वनविभागाच्या लेखा पदभरतितील परीक्षा मराठीसह इंग्रजी व हिंदी माध्यमातून घेण्याची मागणी केंद्रीय मानवाधिकार संगठन नवी दिल्लीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डॉ अंकुश आगलावे यांनी नुकतीच मुख्यमंत्री यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
राज्यात विविध वनवृतांमध्ये लेखपाल या पदातील सरळसेवा भरती परीक्षा २९ जुलै पासून सुरू होत आहे. या परीक्षेकरिता मराठी व इंग्रजी या भाषा विषयासोबत सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी हे दोन विषय ते ५०-५० गुणांचे असुन प्रश्नपत्रिका ही केवळ मराठी भाषेत असल्याने इंग्रजी व हिंदी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्नाचे स्वरूप समजण्यास कठीण जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग व बॅंकामारफत परीक्षा ही मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत घेण्यात येत असते. त्याच धर्तीवर वनविभागाच्या परीक्षा घेतल्यास परीक्षिर्थांना सोयीचे जाईल असे डॉ. अंकुश आगलावे यांनी निवेदनात सांगितले आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...