आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
राजुरा :-जन सुविधा निधी अंतर्गत राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे स्मशानभूमीत शोकसभा शेड चे उद्घाटन कळमनाचे सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, जिवनातील शेवटचा विसावा हा समशानाचा असतो. मनुष्याला मरण हे अटळ आहे या शेवटचया क्षणी येणारे सखे सोयरे पाहुणे यांची गैरसोय होता कामा नये. जेष्ठ नागरिकांना अंत्यविधी दरम्यान विसावा घेता यावा व शेवटची शोकवदना या शोकसभा शेड मधुन देता यावी म्हणून या शोकसभा शेड ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या प्रसंगी उपसरपंच कौशल्य कावळे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, ग्रामपंचायत सदस्य रंजना पिंगे, सुनीता उमाटे, ज्येष्ठ नागरिक तुकडोजी महाराज पुतळा कमेटी चे अध्यक्ष पुंडलिक पिंगे, उध्दव पाटील आसवले, लटारी बल्की, सुभाष वाढई, विठ्ठल वाढई, ग्रामसेवक नारनवरे, विठ्ठल बल्की, अनिल मेश्राम, नितेश पिंगे, विनायक धांडे, रामचंद्र खाडे, भाऊराव चापले, उमेद च्या सखी सुचिता धांडे, संगीता धांडे किशोर रागीट, शिपाई विशाल नागोसे यासह समस्त गावकरी उपस्थित होते.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...