*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:-इंदिरानगर महानगरपालिका अंतर्गत पंडित जवाहरलाल नेहरू सेमी इंग्लिश माध्यमिक शाळा आहे. या शाळेची इमारत कोसळण्याच्या मार्गावर आहे. मात्र पालिका कडून डागदूगी थातुर मातुर काम करुण ही शाळा चलावत आहे व विद्यार्थिचे जीवन धोक्यात टाकत आहे . म्हणून संतोष बोपचे यांनी तात्काळ या वर मार्ग काढण्यासाठी मनपा कार्यालय गांठत नवीन इमारत बांधकाम करिता पाच कोटीचा विशेष निधी उपलब्ध करून द्यावे या करिता निवेदन देण्यात आले. सोबत योग्य शिक्षकाची भरती करण्यात यावी व उच्च दर्जाचे शिक्षण व्यवस्था देण्यात यावे अशी मागणी आयुक्त साहेब यांना निवेदनातून करण्यात आली. या वेळेस आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष मयूर भाऊ राईकवार, शहराचे अध्यक्ष योगेश भाऊ गोखरे, युवा शहराध्यक्ष संतोष बोपचे, शहर सचिव राजू कुडे, शहर सहसचिव सुधीर पाटील, शहर सह संघटन मंत्री सिकंदर सागोरे, पवन प्रसाद, अनुप तेलतुंबडे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...