वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
रीपोर्टर राजेश येसेकर भद्रावती तालुका प्रतिनिधी.
7756963512 , 8459045158.
भद्रावती – जवळील ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या घोडपेठ येथील. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना काल दि.१० जुलै रोजी सोमवारी मध्यरात्री घडली.
तालुक्यातील घोडपेठ येथील
साहिल सुनील ठक (१६) रा. घोडपेठ असे मृतकाचे नाव असून चांदा आयुध निर्माणी वसाहतीतील केंद्रीय विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत होता. मृतक साहिल हा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील रहिवाशी होता.तो घोडपेठ येथील आपल्या आजोळी राहून शिक्षण घेत होता.साहिल याने घटनेच्या मध्यरात्री विष प्राशन केले व स्लॅब वर गेला. तेथेच त्याचा मृत्यू झाला. सदर घटना मंगळवारी सकाळी उजेडात आली. तो स्लॅबवर मृतावस्थेत आढळून आला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.आपल्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नसल्याचे त्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहीले असल्याचे पोलिसांनी सांगितले.भद्रावती पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला. असून पुढील तपास सुरू आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...