आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
रिपोर्टर : राजेश येसेकर भद्रावती तालुका प्रतिनिधी.
7756963512,8459045158.
भद्रावती : यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी श्री महेश जी सिडाम हे उदरनिर्वाह करिता भद्रावती तालुका येथील नंदोरी येथे वास्तव्यास आहे. असता त्यांची भेट अचानक नंदोरी ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा शिवसेना भद्रावती वरोरा विधानसभा संघटक मंगेश भोयर यांच्याशी झाली असता, त्यांच्या पाल्याच्या शिक्षणाची चर्चा निघाली, व मंगेशजी भोयर यांच्या मार्गदर्शनात महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय नंदोरी येथील मुख्यध्यापिका अश्लेषा जीवतोडे भोयर यांनी त्या विद्यार्थ्याला स्वतःच्या शाळेत इयत्ता ९ वी मध्ये दाखल केले. वरील विद्यार्थ्यांच्या पालकाची आर्थिक बाजू हलाखीची आहे. हे वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख श्री.रवींद्र भाऊ शिंदे यांना कळताच त्यांनी श्रीनिवास चॅरिटेबल ट्रेस्ट तर्फे त्या विद्यार्थ्याकरिता शालेय दप्तर, नोट बुक, कन्पॉस, पेन, पेन्सिल ई शालेय साहित्य देऊ केले. हे साहित्य स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्या वरील आनंद समाधानकारक होता. शिवसेना शिवालय मध्यवर्ती कार्यालय वरोरा येथे त्या विद्यार्थ्याला धनराज जी आस्वले, दत्ता भाऊ बोरकर, नंदू पठाल, प्रशांत कारेकर, अश्लेषा जीवतोडे भोयर, प्रीती पोहाणे, अभिजित कुडे, निखिल मांडवकर, युवराज इंगळे यांच्या उपस्थितत देण्यात आले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...