Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *माणुसकी फाऊंडेशन चे...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*माणुसकी फाऊंडेशन चे अभिमानास्पद कार्य, सर्वत्र कौतुकाची थाप* *या आधी सुध्दा दिले अनेक मानसीक रुग्णांची ओळख पाठवून देण्याचे काम*

*माणुसकी फाऊंडेशन चे अभिमानास्पद कार्य, सर्वत्र कौतुकाची थाप*    *या आधी सुध्दा दिले अनेक  मानसीक रुग्णांची ओळख पाठवून देण्याचे काम*

*माणुसकी फाऊंडेशन चे अभिमानास्पद कार्य, सर्वत्र कौतुकाची थाप*

 

*या आधी सुध्दा दिले अनेक  मानसीक रुग्णांची ओळख पाठवून देण्याचे काम*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर: माणिक पेटकर हा नावाचा व्यकी व्यक्ती ४ दिवसा अगोदर सिग्नल वर बेशुद्ध अवस्तेत होता.त्याला माणुसकी फाऊंडेशन टीम ने उचलून त्याला स्वच्छ करून कपडे लाऊन दिले व उपचाराकरिता सरकारी हॉस्पिटला मध्ये भरती करून  त्याचे सगळे टेस्ट, एक्स रे, सिटी स्कॅन, करून सलाईन औषध सुरु करून त्यांचे चांगले उपचार सुरू ठेवले सोबतच त्याचा घरच्यांचा शोध घेण्यास सुरुवात करून दिनांक  7/07/2023 रोजी त्यांचा परिवाराचा पत्ता मिळाला. त्यांना हॉस्पीटला नेऊन त्याचा परिवारास एक मेकांना  भेटवून दिले. या कार्यास त्याच्या परिवारातील सदस्यांनी माणुसकी फाउंडेशनचे आभार मानले आणि भविष्यात असेच प्रगती करण्याकरिता शुभकामना सुद्धा देण्यात आले. या कार्यात विशेष सहकार्य PSI सामलवार सर व त्यांची टीम, डॉक्टर भास्कर झलके, राठोड आणि चौधरी सर,  मून मॅडम, डॉक्टर कुमारी धर्मशीला मॅडम , GOV.हॉस्पिटल कॉन्स्टेबल बारेकर सर, राहुल सूर्यवंशी, या सर्वांचा वेळोवेळी टीमला सहकार्य लाभले.

ज्यांचा अतिशय मेहनतीने हे काम पुर्ण झाले असे माणुसकी फाउंडेशन चे सदस्य विशाल रामगीरवार, सुशांत धकाते,सागर ढोरे,  राजू कुडे, विनोद पेन्लीवार, जास्मिन शेख,स्नेहा पुडके(ढोरे), नंदकिशोर बहुलकर सुरज बीटे यांनी अतिशय परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...