युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस, : चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस येथील लोयड्स मेटल्स कंपनीच्या नाल्यामुळे व प्रदूषणामुळे उसगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे प्रचंड नुकसान होत असून कंपनी व्यवस्थापनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.तसे निवेदन शेतकरी मनोहर रमेश काळे,79.80.81.75.439.68. सर्वे नं, धाबेकर,सर्वे 65,तुकाराम धाबेकर,66.वसंता काळे सर्वे 67 नं.निळकंठ नांदे 88.सर्वे रमेश काळे,इंदूबाई आ.जेनेकर 85,गणपत ठाकरे 86, रुपचंद कवाडे 87सर्वे,शालिक बोबडे84सर्वे,नानाजी काळे70,दिनकर काळे71सर्वे, जगन्नाथ काळे,69सर्वे,पुष्पा बारापात्रे 270.सर्वे, 2007 पासून नुकसान भरपाई यांनी दिले नाही.
लोयड्स मेटल्स कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतातून नैसर्गिक नाला बनविला.मात्र या नाल्यातून घाण पाणी वाहून थेट शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे, परिणामी शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.याबाबत पाटबंधारे विभागाकडे शेतकऱ्यांनी निवेदन देऊन कंपनीवर कारवाईची मागणी केली होती.त्यानंतर पाटबंधारे विभागाने शेतपिकांची पाहणी केली.
लोयड्स मेटल्स कंपनीने 6 मे ला जनसुनावणी घेतली होती या जनसुनावणीत शेतकऱ्यांनी नाल्याचे खोलीकरण करून प्रदूषणावर आळा घाला तसेच नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती.मात्र कंपनी व्यवस्थापनाने अजूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली नाही.त्यामुळं कंपनी व्यवस्थापणाविरोधात शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...