Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांच्या सुखदुःखात सोबत असावे-आमदार सुभाष धोटे* *वरूर रोड येथे सहकारी संस्थेचे कार्यालय बांधकामाचे भुमिपुजन व शेतकरी मेळावा संपन्न*

*सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांच्या सुखदुःखात सोबत असावे-आमदार सुभाष धोटे*    *वरूर रोड येथे सहकारी संस्थेचे कार्यालय बांधकामाचे भुमिपुजन व शेतकरी मेळावा संपन्न*

*सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांच्या सुखदुःखात सोबत असावे-आमदार सुभाष धोटे*

 

वरूर रोड येथे सहकारी संस्थेचे कार्यालय बांधकामाचे भुमिपुजन व शेतकरी मेळावा संपन्न

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-राजुरा तालुक्यातील मौजा वरुरु रोड येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, र. न. ९१० च्या कार्यालय बांधकामाचे भुमिपुजन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते संस्थेच्या कार्यालय बांधकामाचे भुमिपुजन व शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन पार पडले. या प्रसंगी उपस्थित शेतकरी बांधवांना कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना आ. धोटे म्हणाले की, आपण आदिवासी बहुल आणि बहुसंख्य रित्या शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या क्षेत्रात वास्तव्य करीत आहोत. तेव्हा या भागात काम करणाऱ्या प्रत्येक सहकारी संस्थने स्थानिक शेतकऱ्यांच्या सुखदुःखात सोबतीला राहून त्यांना आवश्यक ती मदत कशी करता येईल यादृष्टीने प्रयत्न करायला हवेत असे आवाहन केले.

        यावेळी कार्यक्रमाचे

शेतकरी मार्गदर्शक गिरीष कुलकर्णी, उपविभागीय कृषी अधिकारी, राजुरा, कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्याणी गेडाम  अध्यक्ष, आ.वि. का. सह. सं. मर्या., वरुर रोड, प्रमुख अतिथी सरपंच गणपत पंधरे, चेतन जयपुरकर उपाध्यक्ष, आ.वि. का. सह. सं. मर्या.,अॅड. अरुण धोटे, संचालक, कृ.उ.बा.स. राजुरा, संस्थेचे संचालक अशोक देशपांडे, श्रीनिवास वल्लला, विठ्ठल किन्नाके, चंपत पंधरे, रामदास मट्टे, गौतम शिंदे, वामण कोडापे, मधुकर कुळसंगे, शैला मेश्राम यासह देवाजी भोंगळे, आबाजी धानोरकर, भाऊराव ढुमणे, सुनील चोथले, पुंजाराम बरडे, एकनाथ कारेकर, गणेश दुर्गे, मनोज मत्ते, प्रफुल्ल मुंडे यासह टेंबुरवाही, शीर्षी, बेरडी, चिचबोडी, सोनुर्ली, साखरवाही, भेदोळा व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...