आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-Rccpl सिमेंट कंपनी परसोडा लाईमसटोन लिज क्षेत्र तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर, हे लिज क्षेत्र पेसा अनुसूचित ग्रामपंचायत परसोडा व कोठोडा बु. मध्ये येत असताना कंपनीने येथे, वर्ष 2018-19 पासून ,larr act 2013 कायदा लागू न करता दलाल मार्फत कवडीमोल भावाने जमीन खरेदी करत उत्खनन सुरू केली होती , कंपनी ला माईंनींग सुरू करण्यासाठी, मुख्य दगडपट्टा असलेले शेती,परसोडा सर्वे नं,31/1,31/2,31/3,32,33,34,35,36,37,38,39,40, 58,59,60,61,62,63,64,65 तसेच कोठोडा खु. सर्वे नं 65 ही शेतजमीन अति आवश्यक होते, ह्या मधील काही जमीन कंपनीने कवडीमोल भावाने दलाल कडून खरेदी केली आहे, व त्या जमिनीवर उत्खनन सुरू केली होती, कंपनीचे माईनींग पट्टा एकमुस्त खरेदी नसताना, जिल्हा प्रशासन ने कंपनी ला वर्किंग अनुमती दिली हे संशयास्पद वाटते, म्हणून परसोडा ग्रामपंचायत ने ते खरेदी उत्खनन बेकायदेशीर ठरवून परसोडा ग्रामपंचायत ने कंपनी चे सर्व कामे बंद पाडले आहे. आता कंपनी जमीन अधिग्रहण कायदा ने जमीन खरेदी न करता, पुन्हा एकदा शेतकरी ना लुबाडणूक करण्यासाठी, सिमेंट कंपनी अधिकारी ने, माईंनीग पट्टा मधील मुख दगडपट्टा शेतजमीन,परसोडा सर्वे नं 31/1,31/3,32,37,38,39,58,59,62,63,64,65 ह्या जमिनी कवडीमोल भावाने घेऊन रोजगार नाहीसं करण्यासाठी साठी दलाल सक्रिय करून वारंवार बैठका लावत आहेत, पेसा अनुसूचित क्षेत्रात कंपनीने बेकायदेशीर जमीन खरेदी दलाल व इतर मार्गाने सपाटा सुरू केला आहे. कंपनी जमीन अधिग्रहण कायदा लागू करण्यासाठी जाणून बुजून विलंब करताना दिसत आहेत, माईनींग पट्टा मधील शेती सर्वे नं हे कंपनी साठी अतिमहत्त्वाच्या आहेत,ते चुकूनही कवडीमोल भावाने कंपनी ला विकून रोजगार गमावून आर्थिक, सामाजिक नुकसान करून घेऊ नये , तुमच्या शेती जरी दगडाच्या असेल पण ते कंपन्या साठी सोनं आहे,असे सोनं कवडीमोल भावाने विक्री करून परिवारावर भविष्यात उपासमारीची संकटं आणू नका, तुम्हाला कंपनी जवळ जाण्याची गरज नाही, कंपनी तुमच्या जवळ येईल हे निश्चित आहे,तरी घाईगडबडीत कंपनी ला कवडीमोल भावाने विक्री करून नुकसान करून घेऊ नका असं, आवाहन अरूण मैदमवार परसोडा ग्रामपंचायत कृती समिती सदस्य व प्रकल्प ग्रस्त व सामाजिक कार्यकर्ता ह्यांनी परसोडा लिज क्षेत्रातील शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे .
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...