युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्गुस: वेकोली कंपनीत अति विवादीत झालेला एच आर जी ट्रांसपोर्ट कंपनीचा कोळसा वाहतुक करणारा ट्रक क्र आर.जे.23 टी.आर.9452 शुक्रवार राञीच्या दरम्यान शहरातील राजीव रतन रेल्वे उड्डाणपूलाजवळ सुभाष नगर येथे लावलेल्या बॅरिकेट्सला तोडुन बाहेर पसार केली असता नागरीकानी ट्रकमध्ये फसलेल्या ऐगलला पाहुन गाडी थाबवली या अपघातात मात्र सुदैवानं मोठी जीवितहानी टळली असून नागरीकानी विवादीत असलेल्या हरिराम गोधरा कंपनीवर कारवाईची मागणी पोलीस प्रशासनाकडुन करण्यात आली आहे.
घुग्गुस शहरातील राजीव रतन रेल्वे उड्डाणपूलाचे काम सुरू आहे.या मार्गाने जड वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी दिले आहे.असे असताना मात्र वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली कोळसा खाणीतून कोळसा वाहतूक करणाऱ्या एचआरजी कंपनीच्या ट्रकने बॅरिकेट्सला धडक दिली. ड्राइवर हरविदर सिह मोतीराम घटणा स्थळुन फरार झाली असुन वेकोली सुरक्षा रक्षकानी ड्राइवर ला पकडुन पोलीस थान्यात सोपवली पोलीस निरीक्षक आसीफ रजा शेख घटणा स्थळी दाखल होऊन कलन 188 चा गुन्हा दाखल केला।माञ पोलीस थान्यात सकाळ पर्यत ट्रक जप्ती नाही झाला पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहे त्यानंतर ट्रकच्या आत फसलेला बॅरीकेट ऐगलला नागरीकाच्या सहायताने बाहेर काढुन रस्ता मोकळा करण्यात आला
गेल्या एक महीन्यात किमान पंचवीस अपघात कंपनी कडुन झाली असुन कंपनीत गुडागर्दी पण खुप आवरली आहेत वाहेरून आनलेल्या अल्पवयीन लोकाची भर्ती अधिक असुन फर्जी लायसन्स ने वाहन चालवीत आहेत आरटीओ विभागानी वेकोली कंपनीत कोळसा वाहतूक करणारया सगळ्या ट्रांसपोर्ट कंपनीचे लायसन्स वेरीफीकेशन करावी
घटणा 6 जुलै रोजी राञीच्या दरम्यान वीस ते पंचवीस एच आर जी कंपनीच्या लोकानी मिळुन येनाडी येथे राहणारा मारोती घुगरूड मोटरसायकल वाहन चालकास रक्त निघेपर्यत बेशुद्ध मारहाण केली त्यानंतर शिव्या देऊन उचलुन स्कारपीओ वाहनात भरून मारण्याची धमकी दिली गेली।वणी शिरपुर थाण्यात फिर्यादीनी आरोपी बद्ल तक्रार देण्यात आली
वेकोली वणी क्षेञाच्या पैनग॔गा,मुगोली,कोलगाव,कोळसा खदानीत कोळसा वाहतुक करणारा विवादीत एचआरजी कंपनीतर्फे दररोज दिवसरात्र ओव्हरलोड कोळसा वाहतूक होत आहे.त्यामुळं परिसरातील गावातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच कोळसा वाहतूक करताना ट्रकवर ताळपञी न झाकल्यास कोळसा वाहतूक सुरू असून प्रदूषणामुळे नागरिक सुद्धा हैराण झाले आहेत.त्यामुळे विवादीत असलेला एचआरजी कंपनीवर तात्काळ कारवाई करून जड वाहतूक बंद करून वेकोली प्रशासनाकडुन हकलपट्टी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...