Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / *ना. सुधीर मुनगंटीवारांच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

*ना. सुधीर मुनगंटीवारांच्या हीरक महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराच्या नियोजनाची बैठक संपन्न..*

*ना. सुधीर मुनगंटीवारांच्या हीरक महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराच्या नियोजनाची बैठक संपन्न..*

*घुग्घुस व पोंभुर्णा परिसरातील प्रत्येक गरजू रुग्णांना लाभ देण्याचा मानस ! - देवराव भोंगळे*

 

 

 

 

 

राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ३० जुलै रोजी देवराव दादा भोंगळे मित्रपरिवाराच्या वतीने प्रयास सभागृह घुग्घुस व ग्रामीण रूग्णालय पोंभुर्णा येथे भव्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर काल (दि. ०६ जूलै) रोजी सदर  नियोजनाच्या संदर्भाने महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मागील आठ वर्षांपासून सातत्याने या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत असून दोन्ही परीसरातील हजारो गोरगरिब नागरिकांना याचा फायदा होत आला आहे.  मागील वर्षी 14 हजाराच्या वर रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला व 1168 रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करून देण्यात आली होती.  विविध तपासण्या या शिबिरात निःशुल्क करून देण्यात येतात.

 

यावर्षी ना. सुधीर मुनगंटीवार हे ६० वर्षे पुर्ण करून हिरक महोत्सवात पदार्पण करत असल्याने यावर्षीच्या शिबरांमधून निःशुल्कपणे प्रत्येक गरजू  गरीब रूग्णांना या शिबीरांचा लाभ देण्याचा मानस भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी बैठकीदरम्यान व्यक्त केला आहे.

 

या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. रवी अल्लूरवार, डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. दुद्दलवार, डॉ. टिपणीस, वैद्यकीय अधिक्षक निवृत्ती जिवणे, उपवैद्यकीय अधिकारी डॉ. चांदेकर, चंद्रपूरातील नामांकित डाक्टर्स सर्वश्री डॉ. प्रसन्ना मद्दीवार, डॉ. कुणाल कापर्तीवार, डॉ. सौ. कल्पना गुलवाडे, डॉ. कीर्ती साने, डॉ. योगेश सालफडे, डॉ. देवईकर, डॉ. रेगुंडवार, डॉ. शिवजी, डॉ. मुंधडा, डॉ. माडूरवार, रवी आसुटकर उपाध्यक्ष (ग्रामीण) केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन आदिंची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...