आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
रीपोर्टर :राजेश येसेकर
भद्रावती : तालुका प्रतिनिधी
भद्रावती : श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त पायदळ वारीमध्ये सहभागी होऊन पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी जाऊन आल्या वारीतील साधूसंताच्या दर्शनाणे पवित्र झालेली चरणरज अनुभवायला मिळणाऱ्या माऊलीचा सत्कार आम्हाला आनंदमय करुन गेला. या सत्कार सोहळ्यात सहभागी होणारे आदरनिय श्री शंकरराव जुनारकर काका, श्री दत्तू भाऊ कडुकर, श्री मोहनराव वनकर , श्री शाम राजुरकर,सौ.संध्या कडूकर,शालुताई चल्लीरवार,सौ.सीमा वनकर,सौ.भानु बडवाईक, रंजना राजूरकर,सौ.पुर्वा बडवाईक,सौ.वनिता नक्षिणे व अनेक माऊलींच्या उपस्थितीत सौ.सरोज प्रकाश चांदेकर यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ तथा विठू माउलीची सुंदर मुर्ती भेट देऊन सौ गंगा राजूरकर यांना सन्मानित करण्यात आले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...