Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / जड वाहतुक घुग्घूस शहरातून...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

जड वाहतुक घुग्घूस शहरातून बंद करण्यात यावे अन्यथा लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड (LMEL)कंपनी विरोधात आंदोलन-

जड वाहतुक  घुग्घूस शहरातून बंद करण्यात यावे अन्यथा लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड (LMEL)कंपनी विरोधात आंदोलन-

आप पार्टी घुग्घुस

 

 

घुग्घुस:  इथे छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून लाईड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड (LMEL)कंपनी द्वारा जड वाहतूकीचे दळणवळण आहे आणि हा मार्ग कंपनीद्वारे वापर करण्यात येत आहे ज्यामुळे अपघाताची शक्यता फारच वाढली आहे आणि गावकरी लोकांना ट्रॅफिकचा भार सहन करावा लागत आहे सोबतच हा गावात येणारा एकमेव मार्ग आहे त्याच्यामुळे या मार्गावरील सर्व जड वाहतूक लवकरात लवकर बंद करण्यात यावे व या कंपनीला पर्यायी मार्ग गावा बाहेरून उपलब्ध असून सुधा वापरण्यात येत नाही .

      तसेच सरकारी रुग्णालय सुद्धा याच परिसरात असून सामान्य जनतेला रुग्णालयात जाण्याकरिता मार्ग सुद्धा या लाईट मेटल अँड एनर्जी लिमिटेड (LMEL)कंपनी द्वारा अडवण्यात आला आहे.

 

मागे दिनांक 07-06-2022 रोजी सुद्धा आम आदमी पार्टीने या मार्गाचा विरोध करत आंदोलन उभारले होते.

             जर येणाऱ्या १५ दिवसात हि जड वाहतूक बंद करण्यात आली नाही तर आम आदमी पार्टी द्वारा या विरोधात आंदोलन उभारण्यात येईल.

     निवेदन देताना शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष  विकास खाडे,महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई, सचिव संदीप पथाडे, सहसचिव  प्रशांत सेनानी,आशिष पाझारे, रवी शांतलावार, , प्रफुल पाझारे, सोशल मीडिया अध्यक्ष निखिल कामतवार, अनुप धणविजय, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, संतोष सलामे  इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...