वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
ग्रामस्थांची राजुरा च्या ठाणेदारांकडे मागणी
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
राजुरा:- राजुरा तालुक्यातील मौजा पाचगाव अंतर्गत येणाऱ्या कैकाडीगुडा येथे अनेक दिवसांपासून बेगुमानपणे अवैध दारू सुरू आहे. येथील अवैध दारू बंद करा अशी मागणी स्थानिक नागरिक, महिला यांनी राजुराचे पोलीस निरीक्षक विशाल नागरगोजे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे. या प्रसंगी ठाणेदार नागरगोजे यांनी महिलांच्या मागणीची दखल घेऊन तातडीने येथील अवैध दारू बंद करण्यात येईल असे आश्वासन दिले.
या प्रसंगी पाचगाव येथील प्रतिष्ठित नागरिक आत्माचे अध्यक्ष तिरुपती इंदुरवार, तारा बुमावार, उमादेवी मेकलवार, विनिता शमनवार, ईश्वराबाई तद्दलवार, सुषमा कोटावार, शैफिना तोडेटीवार, अंगाका रामवार, रेखा तोडेट्टीवार, मल्लुबाई तोडेट्टीवार, पार्वताबाई गपकवार, सुनीता गपकवार, गायका सिप्पावार, सुलोचना राजनवार, पदमा देशभतवार, शैलजा राजुनवार, क्रिष्णा तोडेट्टीवार, प्रजेशवरी तोडेट्टीवार, लक्ष्मी तोडेट्टीवार, सिद्धेश्वरी तोडेट्टीवार सत्थुबाई तोडेट्टीवार, मनिषा पुत्रुवार, शंकर उपगनलावार, श्रीनिवास शपवार, संतोष तोडेट्टीवार यासह स्थानिक नागरिक, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...