*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीस खत बी बियाणे विकत घेण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात गावा गावात गर्दी करत आहे परंतु खतबी बियाण्यांच्या बी बियाण्यांच्या कृत्रिम तुटवडा निर्माण करून जास्त दराने विक्री करत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे. खरेदी खताच्या पक्या पावत्या न देता बनावट पावत्या दिल्या जात असून याकडे कृषी अधिकारी व महाराष्ट्र शासनाचे सर्वच कृषी खाते नेहमी प्रमाणे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख नंदू भाऊ गट्टूवार यांनी केला आहे. जिल्ह्यातील कृषी दुकानदारांनी शेतकऱ्यांना लुटण्याचा डाव आखला असून जास्तीच्या किमतीत मालाची विक्री करत असल्यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झालेला आहे. व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांना शासकीय नमुना बिल (पक्क्या पावत्या) दिले जात नाही. चंद्रपूर जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खताची विक्री होत असताना आपल्याकडे शेतकऱ्यांना शिल्लक असून देखील हवे ते अवाढव्य किमतीत घ्यावे लागते या सर्व प्रकाराकडे कृषी अधिकारी जाणीव पूर्वक डोळझक करत आहेत. आश्या दुकानदारांवर तत्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना हवा तो माल योग्य किमतीत उपलब्ध करून घ्यावा नसता कृषी अधिकाऱ्यांच्या काळे फासू असा इशारा राष्ट्रीय बजरंग दल नेता नंदू भाऊ गट्टूवार यांनी दिला.
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...