Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *आमदार साहेब निवडणुकीचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*आमदार साहेब निवडणुकीचा लालीपॉप अल्पसंख्याकाचा शादी खाना कधी होणार*

*आमदार साहेब निवडणुकीचा लालीपॉप अल्पसंख्याकाचा शादी खाना कधी होणार*

*आमदार साहेब निवडणुकीचा लालीपॉप अल्पसंख्याकाचा शादी खाना कधी होणार*

 

कोरपना:- एक वर्षांपूर्वी कोरपणा येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत जाहीरनामांमध्ये काँग्रेस पक्षाने मुस्लिम समाजाला शादी खाना बनवून देणार एक महिन्याच्या आत उद्घाटन करणार अशी गर्जना करून लालीपाप दिले नगरपंचायत चे काँग्रेसचे पदाधिकारी गेल्या पंचवार्षिक देखील अशाच प्रकारचे आश्वासन दिले होते मात्र ते आश्वासन पदाधिकाऱ्यांनी पूर्ण न केल्यामुळे विजय रॅलीमध्ये व निवडणुकीपूर्वी अल्पसंख्याक समाजाला 50 लाख रुपये निधीचा लोक उपयोगी शादी खाना भवन निर्माण करण्याचे घोषणा करून मताचा जोगवा मागला गेला मात्र दीड वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा निधीचा तर पत्ताच नाही मात्र भूमिपूजन कधी होणार हा प्रश्न अल्पसंख्यांक समाजातील नागरिकता विचारू लागले आहे एक हाती सत्ता असलेल्या या नगरपंचायतीमध्ये अल्पसंख्यांकाच्या कल्याणाचा एकही उपक्रम या ठिकाणी दिसून येत नाही मात्र गेल्या निवडणुकीत आम्ही करणार आम्ही करणार म्हणत मताचा जोगवा मागण्यात आला परंतु दीड वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा एकही विकासात्मक कार्य या नगरपरिचपंचायत मध्ये सत्ताधाऱ्यांनी केला नाही गेल्या पाच वर्षांमध्ये अल्पसंख्यांक कल्याणाचा निधीदेखील सत्ताधाऱ्यांना प्राप्त करता आला नाही त्यामुळे निवडणुकीलासामोरे जात असताना निवड घोषणा करून वाऱ्यावर सोडण्याचा काम करीत असल्याचा आरोप बी आर एस चे शौकत अलीयांनी केला आहे

ताज्या बातम्या

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...