आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
रीपोर्टर : राजेश येसेकर
भद्रावती :तालुका प्रतिनिधी
भद्रावती / वरोरा : येथुन काही अंतरावर असलेल्या शेगाव (बु.) येथील २५ वर्षीय या एका युवकाने काल रात्री विहारित उडी घेऊन आपली जिवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
वरोरा तालुक्यातील शेगाव (बु) येथील दुर्गेश बंडु बावणे वय (२४) वर्षे हा मजूरी करुन आपल्या उदरनिर्वाह करत होता. सदर युवक हा अविवाहित असून त्याला पोटाच्या दु:खण्याचा त्रास असल्याची माहिती आहे. या पोटाचे दुखण्याचा त्रास सहन न झाल्याने दुर्गेश बावणे यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केले जात आहे. काल दि. ४ जुलै ला रात्री घरुन अचानक तो निघून गेल्याने घरच्यांनी त्याचा सगडीकडे शोध घ्यायला सुरुवात केली. परंतु त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यामुळे घरचे निराश होऊन घरी परतले व आज सकाळी परत शोध घेण्याला सुरुवात केली. असता घरा पासून काही अंतरावरच असलेल्या राम मंदिर परिसरातील विहरिमध्ये तो मृत अवस्थेत आढळून आल्याने घरच्यावर दुखाचा डोंगरच कोसळला.
या घटनेची माहिती शेगाव पोलीस स्टेशन ला मिळताच घटनास्थळ जाऊन मृतदेह विहिरिबाहेर काढून पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे पाठविण्यात आले. घटनेचा पुढील तपास शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्राम यांचे मार्गदर्शनात पोलीस शिपाही मदन येरमे, अतुल कनवटे हे करीत आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...