Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / तहसीलदार मार्फत मुद्रांक...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

तहसीलदार मार्फत मुद्रांक विक्रेत्यांचा मनमानी कारभार मुद्रांक विक्रेत्यांची जिल्हाधिकारी यांचेकडे भाकपाची निवेदनाद्वारे तक्रार

तहसीलदार मार्फत मुद्रांक विक्रेत्यांचा मनमानी कारभार      मुद्रांक विक्रेत्यांची जिल्हाधिकारी यांचेकडे भाकपाची निवेदनाद्वारे तक्रार

तहसीलदार मार्फत मुद्रांक विक्रेत्यांचा मनमानी कारभार

 

 

मुद्रांक विक्रेत्यांची जिल्हाधिकारी यांचेकडे भाकपाची निवेदनाद्वारे तक्रार

 

 

 

रीपोर्टर : राजेश येसेकर

भद्रावती : तालुका प्रतिनिधी

 

भद्रावती : ग्राहकांकडून मुद्रांक विक्रेते शासकीय दरानुसार मुद्राकांचे शुल्क न घेता मनमानी पद्धतीने शुल्क घेत असल्याने त्यांचेवर कारवाई करून ग्राहकांची होत असलेली आर्थिक पिळवणूक थांबण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव राजू गैनवार यांनी तहसीलदार अनिकेत सोनवणे मार्फत मुद्रांक जिल्हाधिकारी यांना दिले.

इतर कामासोबत सध्या शैक्षणिक सत्र सुरू झाल्याने वेगवेगळ्या दाखल्यांसाठी मुद्रांकाची आवश्यकता असते. त्यामुळे मुद्रांकाची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचाच फायदा घेऊन मुद्रांक विक्रेते शासकीय दरानुसार मुद्रांक शुल्क न घेता मनमानी पद्धतीने शुल्क आकारून ग्राहकांची लूट करीत आहे. मुद्रांक विक्रेते शंभर रुपयाचा लिखित मुद्रांक पाच रुपयाच्या कोर्ट फी स्टॅम्पसह ग्राहकांना दोनशे रुपयांमध्ये विकत असल्याची बाब अनेक ग्राहकांच्या माध्यमातून समोर आली आहे. तसेच खरेदी विक्रीच्या लिखित मुद्रांका बाबतही तसेच आहे. ही होणारी लूट थांबविण्यात यावी. तसेच मुद्रांक विक्रेत्यांना शासकीय मुद्रांकांचे विक्री दर फलक लावावयाच्या सूचना द्याव्या अशी मागणी निवेदनात करण्यात आली. सदर निवेदन मुद्रांक जिल्हाधिकारी चंद्रपूर, तहसीलदार, दुय्यम निबंधक आणि उपकोषागार भद्रावती यांना देण्यात आले.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...