आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
रीपोर्टर : राजेश येसेकर
भद्रावती : तालुका प्रतिनिधी
भद्रावती : विद्युत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नवीन हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात यावा अन्यथा भाजयुमो तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजयुमोचे जिल्हा महामंत्री इम्रान खान यांनी महावितरणला नुकताच दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार, भद्रावती शहरातील विद्युत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे. परंतु या क्रमांकावर ग्राहकांनी फोन केला असता ग्राहकांना समाधानकारक उत्तर मिळत नाही. अशी तक्रार भाजयुमोचे जिल्हा महामंत्री इम्रान खान यांना प्राप्त झाली आहे. त्यानुसार त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे भद्रावती येथील उपकार्यकारी अभियंता लोहे यांच्याकडे एक निवेदन सादर करून नवीन हेल्पलाईन क्रमांक देण्याची मागणी केली आहे.ही मागणी तीन दिवसांत पूर्ण न केल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
निवेदन सादर करताना इम्रान खान यांच्यासोबत विशाल ठेंगणे, मोनू पारधे, श्रीपाद भाकरे, चेतन स्वान, तोसिफ शेख, अमर महाकुलकर, विकास सुकारे, प्रज्वल नामोजवार, पंढरीनाथ पिंपळकर, मधुकर ताठे आदी कार्यकर्ते उपस्थित होत.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...