Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / निळकंठराव शिंदे विज्ञान...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सचे आयोजन

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सचे आयोजन

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सचे आयोजन

 

 

 

रीपोर्टर : राजेश येसेकर

भद्रावती :तालुका प्रतिनिधी

 

 

भद्रावती : निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते सदर ई परिषद सिद्धी फाउंडेशन आंध्र प्रदेश याच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली.

   या दोन दिवसीय ई परिषदेचे चे       मुख्य पेट्रान डॉ. विवेक शिंदे अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती तर पेट्रान  डॉ. कार्तिक शिंदे सचिव, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती डॉ. विशाल शिंदे सहसचिव, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती , चीफकन्वीनर प्राचार्य डॉ एल एस लडके,डॉ अरुणा कुमारी नकेला फाउंडर अँड चेअरमन सिद्धी फाउंडेशन विशाखापट्टणम आंध्र प्रदेश श्रीनिवास राव फाउंडर अँड सी यु इंटिग्रिटी मीडिया पब्लिशर न्यू दिल्ली लंडन  तसेच या कॉन्फरन्सच्या कन्व्हेनर प्राध्यापक डॉ. अपर्णा धोटे उपस्थित होते.

       या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सची सुरुवात स्वागत गीताने तसेच उपस्थित सर्व मान्यवरांच्या स्वागतांनी झाली.

     सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल एस लडके यांनी या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सचे प्रास्ताविक करीत आयोजनाचा हेतू स्पष्ट केला तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  डॉ.डिक्सन एडम घाना व साहित्यश्री प्रकाशराव कोलाराम यु एस ए यांनी महाविद्यालयात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स साठी शुभेच्छा देत अशा प्रकारचा कार्यक्रमामुळे शिक्षक व विद्यार्थी यांना संशोधनाची वृत्ती जागृत होऊ शकते अशा भावना व्यक्त केल्या.

       तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे यांनी या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स करिता उपस्थित सर्वाना शुभेच्छा दिल्या व अशा प्रकारच्या कार्यक्रम पुन्हा घेण्याची ग्वाही दिली तसेच त्यांनी विद्यार्थी व शिक्षक यांना नेहमी संशोधनात्मक वृत्ती ठेवावी व नवनवे संशोधन करावे व देशाला समोर जाण्याकरिता हातभार लावावा असे आव्हान केले

      या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सच्या पहिल्या सेशनमध्ये कीनोट एड्रेस डॉ.डिक्सन एडम घाना यांचे मार्गदर्शन व प्रेझेंटेशन झाले तसेच डॉक्टर डब्ल्यू बी  गुरनुले नागपूर डॉक्टर साजिद अहमद भट कझाकिस्तान डॉक्टर सुजित मेत्रे नागपूर साहित्य श्री प्रकाशराव कोलाराम यु एस ए डॉक्टर रिमझिम बोरा आसाम डॉक्टर डी जयाराजन पुद्दूचरी डॉक्टर शुमेला शाहीद सायंटिस्ट न्यू दिल्ली डॉक्टर एस मेरी पुद्दूचरी ए श्रीनिवास राव  यांनी उपस्थित सर्व संशोधक विद्यार्थी शिक्षक व सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले.

त्यानंतर पेपर प्रेजेंटेशन सस्त्राचे अध्यक्ष डॉ दीपक तायडे नागपूर डॉ सुधीर हुंगे पोभुर्णा डॉ मनोज कुमार पटले गोंदिया डॉ एस ए शहा वरोरा हे होते.

  कॉन्फरन्स ला दुसऱ्या सत्रात एकूण ३२ विद्यार्थी संशोधक व शिक्षकांनी पेपर प्रेझेंटेशन दिले

          तसेच या कॉन्फरन्स करिता जगातील विविध देशातील एकूण ३५० जणांची उपस्थिती होती तसेच या कॉन्फरन्स मध्ये भारत देशासह घाना यु एस ए व कझाकिस्तान तसेच विविध देशातील संशोधक उपस्थित होते

       या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये पुरस्कार फॉर शृजना २०२३ चे वितरण करण्यात आले त्यामध्ये शैक्षणिक कार्य विविध विषयात संशोधन समाज उपयोगी योगदानाबद्दल तसेच पर्यावरणावर काम केल्याबद्दल विविध मान्यवरांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

   या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये विविध संशोधकांनी आपले पेपर प्रेझेंटेशन केले त्यामध्ये प्रथम बेस्ट पेपर प्रेझेंटेशन अवॉर्ड शिवानी बुरड दुसरा अवॉर्ड रझा रमीज  तिसरा शिल्पा, डॉक्टर रवी तोमर यांना प्रदान करण्यात आले.

       या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सचे संचालन प्राध्यापक डॉक्टर अपर्णा धोटे व डॉ किरण जुमडे  यांनी केले तसेच आभार प्रदर्शन   प्राध्यापक सचिन श्रीरामे यांनी केले.

        या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स करिता जगभरातील विविध देशातील संशोधक व विद्यार्थी उपस्थित होते

     सदर आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स यशस्वी करण्याकरिता डॉ. जी आर बेदरे, डॉ. के पी जुमडे, प्राध्यापक सचिन श्रीरामे तसेच महाविद्यालय याच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...