आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
कर्तव्यदक्ष लाईनमन राजेश घागरगुंडे यांनी बद्दल रद्द न झाल्यास चार ग्रामपंचायत सरपंच्यांचा आंदोलनाचा इशारा
रीपोर्टर :राजेश येसेकर
भद्रावती : तालुका प्रतिनिधी
भद्रावती : वीज ग्राहकांचे हित जपणारे विजतंत्री (लाईनमन) कर्मचाऱ्याची झालेली बदली रद्द करावी. अशी मागणी तालुक्यातील पानवडाळा, बेलोरा-टाकळी, जेना, कांन्सा या ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आपल्या पदाधिकारी आणि गावकऱ्यांसह महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे विभागीय कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनात द्वारे केली आहे. बदली रद्द न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहे.
पानवडाळा, बेलोरा- टाकळी, जेना, कान्सा या भागात गेल्या ६ वर्षांपासून कार्यरत असलेले विजतंत्री (लाईनमन) राजेश घागरगुंडे यांची बदली झाली. ते या भागात रुजू झाल्यापासून त्यांनी आपल्या कामाने वीज ग्राहकांना मनात ठसा उमटविला. अनेक शेतकऱ्यांचे कृषी वीज बिल आणि वीज ग्राहकांचे वीज बिल हे आपल्या कौशल्याने वितरण कंपनीत जमा करावयास सांगत असे. त्यांच्या शब्दाचा मान देऊन ग्राहक वीज बिलाचा भरणा करीत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीला त्यांनी फायद्यात आणले. अशा कर्तव्यदक्ष वीजतंत्री कर्मचाऱ्याची झालेली बदली या भागातील जनतेला धक्का देऊन गेली. त्यामुळे घागरगुंडे यांची बदली रद्द करावी. म्हणून पाणवडाळा ग्रामपंचायत सरपंच प्रदीप माकुलकर, बेलोरा- टाकळी सरपंच संगीता देहरकर, जेना सरपंच प्रभा बोढाले, उपसरपंच हरिश्चंद्र आस्वले , कान्सा सरपंच मयूर टोंगे यांचे सह ग्रामपंचायत सदस्य, गावकरी यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे विभागीय कार्यकारी अभियंता नवघरे यांना निवेदन दिले. बदली रद्द न केल्यास आंदोलन उभारू असा इशारा निवेदनांचे शेवटी त्यांनी दिला.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...