*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस :
आज दि 03/07/2023 रोजी गुप्त बतमीदाराकडून माहिती मिळाली की, इसम नामे सुंदरसिंग उर्फ मनु दरसिंह टाक, रा. महाकाली नगरी, घुग्गुस हा SANTRO CAR क्र. MH34 AA2447 मध्ये MIDC ते चिंचाळा मार्गे अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करून घग्गुस येथे जाणार आहे, अश्या माहितीवरून पोनि सुनीलसिंग पवार, पो स्टे पडोली यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजकिरण मडावी यांनी पोलीस स्टाफ पोउपनि अभिषेक जनगमवार, पोलीस अंमलदार/2913 प्रतीक, 1582/धीरज राठोड यांनी MIDC चौक, चिंचाळा येथे नाकाबंदी करून सदर कारला थांबवून सदर वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये देशी दारू संत्रा कंपनीचे एकूण 21 बॉक्स मध्ये 2100 नग 90 मीली क्षमतेच्या रु. 1,05,000/- च्या मुद्देमाल मिळून आला. देशी दारू रु. 1,05,000/-, santro कार कि. 2,00,000/- व आरोपीचा realme मोबाईल कि. 10,000/- असा एकूण रु. 3,15,000/- च्या मुद्देमाल जप्त केला असून कलम 65(अ), 98 मदाका प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपी सुंदरसिंग उर्फ मोनू दारासिंग टाक, वय 23 वर्षे, रा. महाकाली नगरी, चंद्रपूर यास अटक करण्यात आली आहे.
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...